कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी गुडन्यूज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 31, 2016, 01:02 PM ISTगणपतीला कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलसूट
यासाठी स्थानिक वाहतूक पोलिस आणि 'आरटीओ'मधून काही दिवस आधी पास मिळणार आहे.
Aug 30, 2016, 08:12 PM ISTरत्नागिरी: कोकणातल्या लाल मातीची गणेशमूर्ती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2016, 01:42 PM ISTकोकणात जाणाऱ्यांसाठी टोल सवलत?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2016, 07:59 PM ISTकोकणात जाणाऱ्यांसाठी टोल सवलतीचा प्रयत्न : दीपक केसरकर
गणपतीला कोकणात जाणाऱ्या वाहनांना सरकार टोल सवलतीचा प्रयत्न करणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
Aug 23, 2016, 07:29 PM IST...तर गाडीवर कोकण असे लिहा
गणेशोत्सवासाठी मुंबई - गोवा या राष्ट्रीय महामार्गऐवजी पर्यायी मुंबई-पनवेल-पुणे-सातारा-कोल्हापूर या मार्गाने आपल्या गावी जाणार्या गणेश भक्तांना जाता येता टोल माफी मिळावी अशी मागणी नितेश राणे यांनी केलीय.
Aug 22, 2016, 08:08 PM ISTकोकण कृषी विद्यापीठाचा अनोखा विक्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2016, 02:11 PM ISTकोकणात जाणाऱ्या चाकरमन्यांसाठी खुशखबर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2016, 02:12 PM ISTडबलडेकरच्या गाडीची वेळ बदलण्याचा प्रस्ताव
गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानींसाठी दिलासा देणारी बातमी. कोकणच्या प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या डबलडेकर गाडीची वेळ बदलण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाच्या विचाराधीन आहे.
Aug 16, 2016, 08:46 AM ISTकोकणात पावसाचा धुमाकूळ, नद्यांच्या पुराचे पाणी बाजारपेठेत
कोकणात पावसाची संततधार सुरु आहे. खेड,चिपळणूमध्ये पुराचा धोका कायम आहे.
Aug 2, 2016, 06:27 PM ISTकोकण सागरी मार्गाला नॅशनल हायवे करणार - गडकरी
कोकण सागरी मार्गाला नॅशनल हायवे करणार - गडकरी
Jul 23, 2016, 08:38 PM ISTविश्रांतीनंतर कोकणात पावसाची दमदार हजेरी
चार दिवसांच्या विश्रांतीनंतर कोकणात पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावलीय. पावसामुळे बळीराजा चांगलाच सुखावलाय. ग्रामीण भागात पावसाचा जोर चांगलाच पहायला मिळतोय.
Jul 19, 2016, 05:02 PM ISTसमुद्राच्या उधाणामुळे कोकण किनारपट्टीची हानी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2016, 08:52 PM ISTमहाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टीचा इशारा
येत्या 24 तासात कोकण गोवा आणि विदर्भाच्या काही भागात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
Jul 13, 2016, 06:47 PM IST