कोकण

राज्यात 'युती', रत्नागिरीत मात्र मित्रांची स्वतंत्र चूल!

राज्यात सेना भाजप युती असली तरी कोकणात मात्र युती फुटलीय. होऊ घातलेल्या रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना भाजपानं स्वतंत्र चूल मांडलीय. दोन्ही पक्षांनी नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवार दिलाय. त्यामुळे कोकणात राजकीय फटाके फुटू लागलेत. 

Nov 1, 2016, 08:37 PM IST

राज्यात 'युती', रत्नागिरीत मात्र मित्रांची स्वतंत्र चूल!

राज्यात 'युती', रत्नागिरीत मात्र मित्रांची स्वतंत्र चूल!

Nov 1, 2016, 07:45 PM IST

'भास्कर जाधव यांच्यामुळे राष्ट्रवादीचं वाटोळं'

राष्ट्रवादीचे कोकणातले नाराज नेते भास्कर जाधव यांच्यावर माजी आमदार रमेश कदम यांनी जोरदार पलटवार केला आहे.

Oct 27, 2016, 04:11 PM IST

कोकण, मराठवाड्यात ४८ तासात मुसळधार पावसाचा इशारा

कोकण-गोवाच्या काही भागात येत्या 48 तासांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. तर मध्य महाराष्ट्रातही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.

Oct 2, 2016, 05:27 PM IST

कोकणात पावसाचा धुमाकूळ, महामार्ग आणि रेल्वेची वाहतूक ठप्प

 मुंबई - गोवा महामार्गावर चिपळूणनजीक परशुराम घाटात दरड कोसळ्याने महामार्गावरची वाहतूक ठप्प आहे. तर कोकण रेल्वे मार्गावर आरवली आणि संगमेश्वर दरम्यान रुळ पाण्याखाली गेल्याने रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली आहे.  

Sep 23, 2016, 10:51 PM IST

कोकणात पावसाचा धुमाकूळ, नारंगी, चोरद, जगबुडी नद्यांना पूर

पावसाने कोकणातील उत्तर रत्नागिरीमध्ये धुमाकूळ घातलाय. खेड आणि चिपळूण तालुक्याला पावसाने जोरदार झोडपून काढलं आहे.  खेड येथील नारंगी, चोरद, जगबुडी या नद्यांना मोठा पूर आलाय. 

Sep 23, 2016, 07:45 AM IST

कोकणातील तरुणांना कोकण रेल्वेत सहाय्यक लोकोपायलट बनण्याची संधी

कोकण रेल्वेने कोकणातील तरुणांना रेल्वे मोटरमन बनण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी भरती प्रक्रिया सुरु केलेय. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

Sep 21, 2016, 11:23 PM IST

कोकणातला तबला, नाल, झांझच्या साथीचा संगीत नाच

कोकणातला तबला, नाल, झांझच्या साथीचा संगीत नाच 

Sep 9, 2016, 08:13 PM IST

गणेशोत्सवातला अस्सल कोकणी ठेका

गणेशोत्सवातला अस्सल कोकणी ठेका

Sep 8, 2016, 08:00 PM IST