धुळवडीपर्यंत चालणाऱ्या कोकणातल्या शिमगोत्सवाला सुरुवात
कोकणात पारंपरिक वाद्य ढोलावर थाप पडू लागलेत. ग्रामदेवतेच्या मंदिरातील पालखीत देवाची रूपं लावली गेलीयत आणि होळी भोवती होम पेटवून शिमगोत्सवात रंग चढू लागलाय... शिमगोत्सव म्हणजे कोकणी माणसाचा अगदी जिव्हाळ्याचा उत्सव...
Mar 10, 2017, 01:18 PM ISTहोळीनिमित्ताने कोकणसाठी जादा एसटी गाड्या
होळी सणानिमित्त प्रामुख्याने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियमित एसटी बसेस व्यतिरिक्त 100 जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.
Mar 9, 2017, 09:52 PM ISTकोकणामध्ये शिमगोत्सवाला सुरुवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 6, 2017, 03:59 PM ISTपारंपारिक होलिकोत्सवाला धुमधडाक्यात सुरवात
महाराष्ट्रासह देशभरात उत्साहानं साजरा केला जाणारा होळी सण आता अवघ्या एका आठवड्यावर येऊन ठेपलाय.
Mar 5, 2017, 07:58 AM ISTकोकणात पारंपरिक शिमगोत्सवाला उद्यापासून सुरुवात
कोकणची ओळख असलेल्या पारंपारिक शिमगोत्सवाला उद्यापासून कोकणातील गावागावात सुरूवात होणार आहे. फाक पंचमीच्या आदल्या दिवशी कोकणात शिमग्याला सुरूवात होते.
Mar 2, 2017, 08:54 PM ISTभराडी देवीची यात्रा, आंगणेवाडी सजली
कोकणातील अत्यंत महत्वाची मानली जाणारी भराडी देवीची आंगणेवाडी यात्रा दोन मार्चला होत आहे. या यात्रोत्सवासाठी संपूर्ण आंगणेवाडी सजली आहे. कोकण रेल्वेने आणि एसटी महामंडळाने जाद्या गाड्या सोडल्या आहेत.
Mar 1, 2017, 04:22 PM ISTकोकणात ३ जिल्हा परिषदेच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 19, 2017, 07:41 PM ISTकोकणात ३ जिल्हा परिषदेच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या
रायगडमध्ये 59 जागा सिधुदुर्गमध्ये 50 जागा रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 55 जागांसाठी निवडणूक होणार आहे. प्रचाराचा शेवटच्या दिवशी उमेदवारांनी सभा न घेता प्रत्येकजण डोअरटू डोअर प्रचार करत होता तसेच रॅली देखील काढण्यात आल्या.
Feb 19, 2017, 07:07 PM ISTशिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्याची प्रचार सभा
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस यांची तोफ धडाडणार आहे. कोकणातील तीन जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या सभा होणार आहेत.
Feb 15, 2017, 12:31 PM ISTकोकणात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपला बुरे दिन?
निवडूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. कोकणातदेखील तीन जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात येथे मतदान होणार आहे.
Jan 11, 2017, 09:56 PM IST'हे राम नथुराम'ला नितेश राणेंचा विरोध
'हे राम नथुराम'ला नितेश राणेंचा विरोध
Jan 11, 2017, 04:36 PM ISTनोटाबंदीच्या काळातही नवीन वर्षांच्या स्वागताला कोकण किनारे भरगच्च!
नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताला देशात सर्वात जास्त पसंती गोव्याला दिली जाते. पण कोकणातलेही एमटीडीसीचे रिसॉर्ट्स जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हाऊसफुल्ल झालेत. नोटाबंदीचा परिणाम मात्र यावर झालेला दिसत नाही हे विशेष...
Dec 27, 2016, 10:26 PM ISTपर्यटकांना कोकणच्या बॅकवॉटरची अनोखी सफर
सरत्या वर्षाला निरोप देतानाच नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी प्रत्येकाचे प्लॅन तयार झाले असतील... नववर्षारंभ कोकणात येणा-या पर्यटकांकरिता नवी पर्वणीच घेवून आलाय... सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेत पर्यटकांना कोकणच्या बॅकवॉटरची अनोखी सफर घडवली जातेय.
Dec 25, 2016, 10:28 PM ISTपैशांअभावी कोकणातल्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम रखडलं
Dec 22, 2016, 09:29 PM ISTकोकणातल्या काही भागात पावसाची हजेरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 13, 2016, 05:26 PM IST