गेलच्या न खेळण्याबाबत कोच अनिल कुंबळेने दिलं हे उत्तर
ख्रिस गेल अजून एकही सामना खेळलेला नाही.
Oct 9, 2020, 04:19 PM ISTIPL 2020: कुलदीप यादवचं केकेआरचे कोच डेविड हसीकडून कौतूक
2019 मध्ये 9 सामन्यांमध्ये कुलदीप यादवला फक्त 4 विकेट मिळाल्या होत्या.
Sep 12, 2020, 11:07 AM ISTरेल्वेचे कोच आयसोलेशन वॉर्डमध्ये बदलणार ?
प्रस्ताव रेल्वे बोर्डानं सरकारसमोर ठेवलाय
Mar 26, 2020, 10:51 AM ISTथैमान सुरुच! कोरोनामुळे २१ वर्षीय फुटबॉल कोचचा मृत्यू
Corona virus कोरोना व्हायरस साऱ्या जगात थैमान घालत आहे.
Mar 17, 2020, 10:27 AM IST'तुतारी एक्स्प्रेस'च्या डब्यात वाढ, आणखी चार डबे जोडणार
दादर - सावंतवाडी 'तुतारी एक्स्प्रेस'ला कायमस्वरूपी आणखी चार डब्यांची जोडणी.
Nov 8, 2019, 12:52 PM ISTमुंबई : पाकविरुद्ध खेळताना रोहितनं काय काळजी घ्यावी? कोच म्हणतात...
मुंबई : पाकविरुद्ध खेळताना रोहितनं काय काळजी घ्यावी? कोच म्हणतात...
Jun 15, 2019, 04:20 PM ISTविराटकडून काहीतरी शिका, ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकांचा संघाला सल्ला
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या निमित्ताने मेलबर्न येथे पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा दणक्यात विजय झाला.
Dec 30, 2018, 12:55 PM ISTहिमा दासच्या कोचवर लैंगिक शोषणाचा आरोप
२० वर्षाच्या महिला एथलीटने हा आरोप केलायं.
Jul 29, 2018, 10:51 AM ISTबर्थ डे स्पेशल : कोचच्या 'या' वाक्यामुळे सचिन तेंडुलकरचं आयुष्यचं बदललं
''सचिन रमेश तेंडुलकर'' आज या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही.
Apr 24, 2018, 07:01 AM ISTनागपूरमध्ये कार टू कोच व्हील चेअर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 4, 2018, 06:51 PM ISTकोच लेहमन यांना क्लीनचीट, पीटरसननं अशी दिली प्रतिक्रिया...
ऑस्ट्रेलिया टीमचे कोच डेरेन लेहमन यांना बॉल कुरतडल्या प्रकरणी क्लीन चीट मिळालीय. परंतु, अनेकांनी याबद्दल आश्चर्य व्यक्त केलंय. लेहमन यांनी 'कोणत्याही किंमतीत जिंकायचंच' अशी जी मानसिकता टीममध्ये निर्माण केलीय, त्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
Mar 28, 2018, 02:26 PM ISTरमेश पोवार यांनी दिला 'एमसीए' कोचपदाचा राजीनामा
रमेश पोवार यांनी दिला 'एमसीए' कोचपदाचा राजीनामा
Feb 16, 2018, 09:40 PM ISTकोहलीला भडकावून काय साध्य करू पाहतायत पाकिस्तान प्रशिक्षक?
दहशतवादाच्या मुद्यावरून भारतानं पाकिस्तानसोबत क्रिकेट सीरीज खेळण्यास नकार दिलेला आहे. परंतु, दीर्घकाळापासून पाकिस्तान आणि भारतात पुन्हा क्रिकेट सीरिज व्हाव्यात, यासाठी पाकिस्तान पिच्छा पुरवतंय.
Feb 7, 2018, 03:50 PM IST'या' कारणामुळे राहुल द्रविड BCCI वर नाराज
भारताच्या अंडर 19 क्रिकेट संघाने चौथ्यांदा विश्वचषक जिंकला.
Feb 6, 2018, 11:02 AM ISTसपोर्ट स्टाफलाही श्रेय देणारा अंडर-१९ टीमचा 'द वॉल'... हिरोंचा हिरो!
१९ वर्षाखालील विश्वचषकावर भारताच्या युवा संघानं आपलं नाव कोरलं. हा विश्वचषक जिंकून देण्यात मोलाचं मार्गदर्शनं मिळालं ते 'द वॉल' अर्थात राहुल द्रविडचं... भारताला हे जगज्जेतेपद मिळवून देण्यात याच 'अनसंग हिरो'नं मोलाची भूमिका बजावली.
Feb 3, 2018, 10:01 PM IST