कोट्यावधीची सुपारी ती पण वाघांसाठी

कोट्यावधीची सुपारी... ती पण वाघांसाठी

एकीकडे चंद्रपूर जिल्हयातील २५ वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात शिकारी टोळ्यांना कोट्यवधी रुपयांची सुपारी दिली जाण्याची चर्चा असतानाच चंद्रपुरात पुन्हा एका वाघाची शिकार झाली आहे.

May 18, 2012, 09:48 PM IST