कोरेगाव भीमा दंगल

कोरेगाव भीमा दंगलप्रकरणातून संभाजी भिडेंचे नाव वगळले ?

 पोलिसांनी संभाजी भिडे यांचं नाव आरोपपत्रातून वगळल्याचा आरोप

Jan 12, 2021, 08:57 AM IST

एल्गार तपासाचा वाद कोर्टात; केंद्र आणि राज्य सरकार आमनेसामने

एल्गार परिषद तपासाचा वाद आता कोर्टात गेला आहे. 

Jan 30, 2020, 11:58 AM IST

कोरेगाव भीमा दंगलीची नव्यानं चौकशी होण्याची शक्यता

कोरेगाव भीमा दंगलीच्या चौकशीला आता नवं वळण लागलं आहे.

Jan 9, 2020, 05:15 PM IST

कोरेगाव भीमा दंगलीत प्रकाश आंबेडकरांचा हात, भाजप खासदाराचा आरोप

 प्रकाश आंबेडकरांनी दंगल भडकवण्यास मदत केल्याचे खा. साबळे म्हणाले.

Jan 3, 2019, 01:26 PM IST

पुणे पोलिसांकडून आनंद तेलतुंबडेच्या गोव्यातील घरावर छापा

कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी पुणे पोलिसांचं राज्याबाहेरही छापासत्र

 

Aug 28, 2018, 12:34 PM IST

कोरेगाव भीमा दंगल | दंगल प्रकरणाची अस्वस्थता आद्यापही कायम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 31, 2018, 05:17 PM IST

कोरेगाव भीमा दंगल : राहुलचे नातेवाईक आणि मराठा क्रांती मोर्चाचे आवाहन

कोरेगाव भीमा इथे झालेल्या दंगलीत राहुल फटांगरे या तरूणाचा मृत्यू झाला. आता राहुलच्या मृत्यूवरून महाराष्ट्र बंद करण्याचे मेसेजेस सोशल मीडियावर फिरवले जात आहेत. मात्र त्या दिवशी बंद न पाळता राहुलचं मूळ गाव कान्हूर मेंसाई इथे शोकसभेत सहभागी व्हावं, असं आवाहन राहुलचे नातेवाईक आणि मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आलीय.

Jan 9, 2018, 10:54 PM IST

सांगलीत बहुजन संघटनांंचा मोर्चा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 8, 2018, 06:23 PM IST

कोरेगाव भीमा दंगलीच्या चौकशीसाठी हालचाली सुरू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 6, 2018, 01:44 PM IST

कोरेगाव भीमा पडसाद : काय झालं आणि कसं घडलं?

कोरेगाव भीमा दंगलीची सुरूवात ज्या वढू गावातून झाली, तिथले वाद आधीच मिटले होते, अशी नवी धक्कादायक माहिती झी २४ तासच्या हाती आलीय. 

Jan 4, 2018, 08:38 PM IST

कोरेगाव भीमा दंगल : युवकाचा नाहक बळी आणि भीषण वास्तव

कोरेगाव भीमा इथं झालेल्या दंगलीत सणसवाडीच्या राहुल फटांगरे नावाच्या युवकाचा नाहक बळी गेला. दंगली करणारे दंगली करतात, पण त्यात जीव जातो तो राहुलसारख्या निरपराध व्यक्तीचा. हेच भीषण वास्तव दाखवणारा झी 24 तासचा हा खास रिपोर्ट. 

Jan 4, 2018, 08:10 PM IST