कोविड लसीकरणामुळे हृदयविकाराचा झटका येतो की नाही? आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती...
Covid vaccine : अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे, तो म्हणजे कोरोना लसीकरण करायचं की नाही. कारण कोरोना लसीकरणामुळे ह्लदयविकाराचा झटका येतो अशी भीती नागरिकांमध्ये पसरली आहे.
Mar 3, 2024, 04:01 PM ISTपंतप्रधान, उपराष्ट्रपतींसह या नेत्यांनी आज घेतली कोरोनाची लस
भारतात कोरोना साथीच्या विरोधात सुरु असलेला लढा आता एक पाऊल पुढे गेला आहे.
Mar 1, 2021, 05:30 PM ISTधक्कादायक ! कोरोनाची लस घेतल्यानंतर २० ते २५ जणांना कोरोना
लस दिल्यावर २० ते २५ कर्मचा-यांना कोरोना
Feb 10, 2021, 04:37 PM ISTभीती घालवण्यासाठी लाईव्ह टीव्हीवर अमेरिकेचे 3 माजी राष्ट्राध्यक्ष घेणार कोरोनाची लस
कोरोना लस आणि लोकांमधील अंतर कमी होत चाललं आहे.
Dec 5, 2020, 06:20 PM ISTCorona Vaccine : काही आठवड्यातच तयार होईल लस, पंतप्रधानांची घोषणा
स्वदेशी ३ वॅक्सीन देखील वेगवेगळ्या टप्प्यात असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
Dec 4, 2020, 03:04 PM ISTगावागावात वेळेत पोहोचणार वॅक्सिन, केंद्राने राज्यांना पाठवला प्लान
केंद्र सरकार प्रत्येक राज्यात ब्लॉक स्तरावर ब्लॉक टास्क फोर्स (Block Task Force) तयार करेल.
Nov 26, 2020, 11:09 AM ISTभारतात कोरोना लसीची पहिली चाचणी, ३० वर्षांच्या व्यक्तीवर प्रयोग
भारतामध्येही कोरोनाच्या लसीवर पहिला मानवी प्रयोग करण्यात आला आहे.
Jul 24, 2020, 09:03 PM ISTकोरोनाची लस विकसीत करण्यासाठी ३० माकडांवर होणार प्रयोग
पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून लस विकसित करण्याचा प्रयत्न
Jun 2, 2020, 06:49 PM IST