कोरोनावर मात

Positive News : 105 वर्षाचे आजोबा आणि 95 वर्षाच्या आजीची कोरोनावर मात !

 वृद्ध दाम्पत्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीपुढे 8 दिवसात कोरोनाला सुद्धा पळ काढावा लागला.

Apr 28, 2021, 11:49 AM IST

दिवाळी ह्या आजाराने खाल्ली... म्हणतं विराजसने केली कोरोनावर मात

१० दिवसांत कोरोनावर केली यशस्वी मात 

Nov 19, 2020, 10:20 AM IST

IPL 2020: कोरोनावर मात करत पुन्हा सरावासाठी परतला हा खेळाडू

आयपीएलमध्ये उद्या चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये सामना होणार आहे.

Sep 21, 2020, 05:31 PM IST

मुलुंडमधल्या ९६ वर्षांच्या आजीची कोरोनावर मात

आजींच्या कोरोना लढ्यानं सर्वांनाचं अचंबित केलं.

Sep 4, 2020, 12:14 PM IST

राज्यात आज १०,४२५ रुग्ण वाढले, तर १२,३०० रुग्णांची कोरोनावर मात

राज्यात कोरोना बाधितांची संख्या 7 लाखांवर

Aug 25, 2020, 09:39 PM IST

१०८ वर्षाच्या आजीने मुलं, नातवंडासह केलीय कोरोनावर मात

गयाबाई चव्हाण असं या आजीचं नाव आहे. 

Aug 22, 2020, 04:44 PM IST

कोरोनावर मात करणारं मलम, 'या' कंपनीने केलाय दावा

 फार्मा औषध कंपनीचा कोरोना संपवण्यासाठी मलम उपयुक्त असल्याचा दावा

Aug 22, 2020, 02:35 PM IST

अभिषेक बच्चनची कोरोनावर मात, ट्विट करुन दिली माहिती

अभिषेक बच्चनची कोरोना टेस्ट निगेटिव्ह

Aug 8, 2020, 03:35 PM IST

...आणि ११० वर्षांच्या आजीनेही अशी केलीय कोरोनावर मात

११० वर्षीय महिलेने कोरोनावर आश्चर्यकारकरित्या मात केलीयं

Aug 3, 2020, 08:41 AM IST

भारतात आतापर्यंत १० लाखाहून अधिक जणांची कोरोनावर मात

भारतात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट जगात सर्वाधिक

Jul 30, 2020, 05:49 PM IST

राज्यात आज ७७१७ रूग्णांची नोंद, तर १०,३३३ रुग्णांची कोरोनावर मात

राज्यात आतापर्यंत एकूण २,३२,२७७ रुग्णांची कोरोनावर मात

Jul 28, 2020, 10:27 PM IST

आणखी एका देशाची कोरोनावर मात, आंतरराष्ट्रीय उड्डाणं ही सुरु

आणखी एका देशाने कोरोनावर पूर्णपणे मात केल्याचं जाहीर केलं आहे.

Jun 10, 2020, 11:39 AM IST

देशात 41 टक्क्याहून अधिक रुग्णांची कोरोनावर मात

देशात रिकव्हरी रेट वाढला

May 25, 2020, 04:16 PM IST

'कोरोनावर मात करणारी, सर्वांना उपलब्ध आणि परवडणारी लस ऑगस्टपर्यंत'

'ही लस सर्वांना उपलब्ध आणि परवडणारी असेल'

May 16, 2020, 06:53 AM IST

सांगलीत ९५ वर्षाच्या आजीची कोरोनावर मात

कोरोनावर विजय मिळवणाऱ्या आजींचं टाळ्या वाजवून अभिनंदन

May 13, 2020, 01:42 PM IST