कोरोना काळात 300 रुपयाच्या बॅगची 3 हजारला खरेदी- मुख्यमंत्र्यांचा ठाकरे गटावर निशाणा
CM Eknath Shinde: कोरोना काळातील घोटाळ्याची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक करवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनातील अखेरच्या दिवसाचे अंतिम भाषण केले. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांना हात घालत ठाकरे गटावर टिका केली.
Aug 4, 2023, 06:35 PM ISTCovid 19 : महावितरण वाढीव वीजबिल ग्राहकांकडून वसूल करणार ?
महावितरणने पुढे एकूण ७ हजार १५४ कोटींची थकबाकी वसुलीचे उद्धिष्ट ठेवलंय.
Nov 15, 2020, 08:03 PM ISTसही रे सही! घरातच ६८ किमी चालून त्यानं रचला विश्वविक्रम
नांदेडच्या लेकानं नाव मोठं केलं....
Nov 3, 2020, 05:26 PM IST
कोरोना काळात लालपरीचे कर्मचारी मोठ्या अडचणीत
विना वेतन उदरनिर्वाह करायचा कसा हा प्रश्न सध्या एसटी कर्मचाऱ्यांना पडला
Sep 19, 2020, 01:50 PM ISTशिक्षक दिन : कोरोना काळातही निराधार विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे धडे
कोरोना काळातही शाळा सुरू ठेऊन विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे धडे
Sep 5, 2020, 01:41 PM IST