आज राज्यात ५३६८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ; २०४ रुग्णांचा मृत्यू
राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2,11,987 इतकी झाली आहे.
Jul 6, 2020, 08:38 PM ISTरुग्णालयाची ऑफर; २५०० रुपयांमध्ये मिळवा कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट
रुग्णालयाच्या ऑफरमुळे आरोग्य विभाग चिंतेत सापडलं आहे.
Jul 6, 2020, 09:55 AM ISTराज्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ, १९८ जणांचा मृत्यू
मागच्या २४ तासांमध्ये राज्यात कोरोनाचे ५,५३७ नवे रुग्ण आढळले आहेत.
Jul 1, 2020, 09:08 PM ISTनागरिक म्हणून जबाबदारीने वागणे गरजेचे - उद्धव ठाकरे
देशात कोरोनाचा धोका वाढत आहे.
Jun 29, 2020, 07:19 PM IST
जगभरात कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटींच्या वर, 5 लाख रुग्णांचा मृत्यू
जगभरात कोरोनाचा कहर अजूनही थांबलेला नाही.
Jun 28, 2020, 04:55 PM ISTcoronavirus : 'या' राज्यात प्रत्येक रविवारी होणार लॉकडाऊन
कोरोना व्हायरसचे वाढते रुग्ण पाहता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
Jun 28, 2020, 08:38 AM ISTदेशात कोरोना रुग्ण संख्या ५ लाखांवर; गेल्या २४ तासात धक्कादायक वाढ
देशात आतापर्यंत 15685 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Jun 27, 2020, 12:10 PM ISTदेशात कोरोना रुग्णांची संख्या साडेचार लाखांच्या वर
देशातील कोरोना रुग्णांची संख्या बुधवारी चार लाखांच्या वर पोहोचली आहे.
Jun 24, 2020, 03:40 PM ISTकाँग्रेस आमदाराच्या घरात १८ जणांना कोरोनाची लागण
आमदाराचं घर कोरोनाचं हॉटस्पॉट झालं आहे.
Jun 23, 2020, 03:33 PM ISTदेशात कोरोनाचा कहर; गेल्या २४ तासात ३१२ जणांचा मृत्यू, १४९३३ जणांना लागण
देशात कोरोना रुग्णांची संख्या ४ लाख ४० हजार २१५ पर्यंत पोहोचली आहे
Jun 23, 2020, 12:31 PM IST
Covid-19 : मुंबई महापालिकेचं आता "मिशन झिरो"
मुंबईतील सहा विभागांमध्ये राबवले जाणार "मिशन झिरो"...
Jun 22, 2020, 01:38 PM IST'या' राज्यात कोरोनाचा पहिला बळी
गोव्यात आतापर्यंत कोरोनाचे 683 रुग्ण आढळले आहेत.
Jun 22, 2020, 11:25 AM ISTदेशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ, महाराष्ट्र, दिल्लीतील आकडेवारी चिंतादायक
देशातील कोरोनाबाधितांची संख्या 4 लाखांवर पोहचली आहे.
Jun 22, 2020, 08:26 AM ISTमुंबईपेक्षा दिल्लीत कोरोना रुग्ण वाढीचा वेग वाढला
दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
Jun 21, 2020, 09:54 AM ISTकेडीएमसीमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्याची मागणी
कल्याण डोंबिवलीत कोरोना बाधितांचा आकडा 3288 वर पोहचला आहे.
Jun 20, 2020, 08:31 PM IST