कोरोना विषाणूपासून बचाव करण्याचे उपाय

Covid-19 JN.1 या धोकादायक व्हेरिएंटची लक्षणे फ्लूसारखी, 'हे' 10 उपाय आताच सुरु करा

Corona Virus JN 1 : कोरोनाव्हायरस JN.1 चे नवीन प्रकार हे Omicron कुटुंबातील धोकादायक प्रकार आहे. भारतात पुन्हा त्याची प्रकरणे वाढत आहेत. JN.1 च्या लक्षणांमध्ये ताप, खोकला, नाक वाहणे, घसा खवखवणे, अंगदुखी आणि थकवा यांचा समावेश होतो. त्यामुळे या लक्षणांसह तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तुम्ही सावध राहावे. तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

 

Dec 26, 2023, 03:52 PM IST