Corona News : धाकधूक वाढली! कोरोनाच्या धर्तीवर सरकारची बैठक; मास्क वापरा, Covid संसर्गाचा धोका टाळा
Corona News : केंद्र सरकारनं सावधगिरीची पावलं उचलत कोरोनाच्या धर्तीवर तातडीनं एक बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये आता नेमके काय निर्णय घेतले जातात आणि कोणत्या राज्यांना सावधगिरीचा इशारा देण्यात येतो ते पाहाच. तूर्तास मास्क वापरा, काळजी घ्या...!
Mar 27, 2023, 08:39 AM IST
Coronavirus : तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू तर महाराष्ट्रात रुग्णांचा आकडा वाढला
Coronavirus in Maharashtra : देशात कोरोनाचे 1300 नवे रुग्ण आढळून आले आहेत.तर महाराष्ट्रात सर्वात 159 रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्र कर्नाटक आणि गुजरातमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात सापडले आहेत.
Mar 23, 2023, 10:41 AM ISTOmicron च्या नवीन व्हेरिएंटने वाढवली डोकेदुखी, किती जीवघेणा; जाणून घ्या काय आहेत लक्षणे?
Coronavirus Omicron XBB.1.16: कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. रुग्णसंख्येत नव्याने वाढ होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. Omicron चा नवीन प्रकार XBB.1.16 याने टेन्शन वाढवले आहे. देशातील कोरोना विषाणूच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे कारण असल्याचे मानले जात आहे.
Mar 22, 2023, 10:22 AM ISTCorona Return : गेल्या 24 तासात कोरोनाचे 66 हजार रुग्ण, भारतात 'या' ठिकाणी रेडझोन
Corona Update : देशात H3N2 इन्फ्ल्यूएंझा रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता कोरोना रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासात जगभरात तब्बल 66 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. भारतातही काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढतेय.
Mar 20, 2023, 05:33 PM ISTCorona Returns : काळजी घ्या! कोरोना परततोय, तब्बल 129 दिवसांनंतर देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ
कोरोना महामारीचा आलेख कमी होत असतानाच आता पुन्हा एकदा देशात कोरोना (Corona) रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात टप्प्याटप्प्याने रुग्णसंख्ये वाढत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Mar 20, 2023, 01:57 PM ISTMumbai Corona News : सावधान! मुंबईतील 'या' 11 वॉर्ड्समध्ये कोरोना रुग्ण वाढले
Mumbai Corona News : सध्याच्या घडीला मुंबईत कोरोनाचे 246 उपचाराधीन रुग्ण आहेत. आरोग्य यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील काही वॉर्ड्समध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे.
Mar 20, 2023, 08:10 AM IST
Corona Guidelines : देशभरात कोरोनाच्या धर्तीवर नव्या मार्गदर्शक सूचना लागू; सावध व्हा!
Corona Guidelines : देशातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याशिवाय इतरही काही महत्त्वाचे मुद्दे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून अधोरेखित करण्यात आले आहेत.
Mar 20, 2023, 07:36 AM IST
गाफील राहू नका ! राज्यात 226 नवीन कोरोना रुग्ण, H3N2 चाही धोका वाढतोय
Corona and H3N2 influenza : राज्याचे टेन्शन वाढले आहे. पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढले आहे. 226 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 926 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच मुंबईतील दादर माहीम भागात कोरोनाचे रुग्ण वाढल्याचं महापालिकेनं स्पष्ट केले आहे. त्यामुळे चिंतेत अधिक भर पडली आहे. त्याचबरोबर H3N2 influenza याचेही रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आरोग्ययंत्रणा सतर्क झाली आहे.
Mar 17, 2023, 07:44 AM ISTInfluenza Virus: हलक्यात घेऊ नका! ज्या भागात H3N2 ची प्रकरणं जास्त, त्या भागात कोरोनाचे रुग्णही वाढले
H3N2 Influenza Virus: महाराष्ट्रातही H3N2चं संकट. राज्यात दोघांचा मृत्यू तर नागपुरातही संशयित रुग्ण दगावला. मुंबईत 15 दिवसांत 53 तर संभाजीनगरात H3N2चे 21 रुग्ण आढळले, मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आढावा
Mar 16, 2023, 08:37 PM ISTकाळजी घ्या! H3N2 विषाणूचा महाराष्ट्रात कहर, पुण्यानंतर 'या' शहरात वाढतायेत रुग्ण
H3N2 virus विषाणूचा देशभर धुमाकूळ, वाचा काय आहेत लक्षणं आणि कशी घ्याल काळजी. पुण्यासह आणखी दोन शहरात रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे.
Mar 14, 2023, 09:33 PM ISTMumbai News : H3N2 मागोमाग मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत वाढ; सध्याचे सक्रीय रुग्ण किती?
Mumbai Corona News : मुंबईचा श्वास प्रदुषणानं घुसमटत असतानाच आता याचे परिणान नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहेत. हवेत असणाऱ्या प्रदुषणानमुळं संपूर्ण शहर आजाराच्या विळख्यात आहे.
Mar 6, 2023, 08:14 AM IST
Corona News : जगभरातून कोरोनाचा नायनाट अशक्यच; WHO चा इशारा
Corona News : कोरोनाच्या धर्तीवर संपूर्ण जगात परिस्थिती बिघडलेली असताना आता जागतिक आरोग्य संघटनेनं पुन्हा एकदा संपू्र्ण जगाला इशारा दिला आहे.
Feb 3, 2023, 09:07 AM ISTCovid Nasal Vaccine : कोरोना लसीकरणासंदर्भातली सर्वात मोठी बातमी
COVID vaccine : कोरोनाचा धोका अद्याप संपलेला नाही. कोरोनाचे काही ठिकाणी आढळून येत आहे. आता प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारीला देशातली पहिली नेझल व्हॅक्सिन लॉन्च होणार आहे.
Jan 22, 2023, 07:47 AM ISTCoronaVirus : भीती होती तेच झालं! चीनमध्ये हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हेरिएंटचा महाराष्ट्रात शिरकाव
CoronaVirus : कोरोनाच्या विख्यातून जग सावरत नाही तोच या विषाणूची आणखी एक लाट आली आणि संपूर्ण चित्र बदललं. यातच आता महाराष्ट्राची चिंता वाढली
Jan 17, 2023, 12:22 PM ISTMask Mandatory : आता मास्क वापराच! कोरोनाच्या धोक्यामुळं WHO चा इशारा
Corona Mask Mandetory : किती तो मास्क वापरायचा... असं म्हणत तुम्हीही हा मास्क एखाद्या कोपऱ्यात फेकला असेल तर आताच सतर्क व्हा. कारण, जागतिक आरोग्य संघटनेनं पुन्हा मास्क वापरण्याचा इशारा दिला आहे.
Jan 11, 2023, 12:43 PM IST