Corona Impact and Precautions:युद्धांमुळे भारतावर कसा परिणाम होईल? भारतीय नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम पडेल? आपण कशासाठी सज्ज राहिले पाहिजे आणि काय काळजी घ्यावी?
Health News : देशापुढं उभं ठाकलं आहे एक नवं संकट. याची सुरुवात कोणा दुसऱ्या देशातून झाली नसून, भारतातच सध्या हे संकट सर्वाधिक बळावताना दिसत आहे. काय आहे या संकटाचं स्वरुप? पाहा...
Corona Update : कोरोना संसर्गानं पुन्हा डोकं वर काढले असून, देशभरात विविध राज्यांमध्ये सध्या कमीजास्त प्रमाणात हे रुग्ण आढळल्याचं वृत्त समोर आलं आहे.
कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. जगभरात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढत आहे.
महाराष्ट्राला धडकी भरवणारी बातमी समोर आली आहे. ठाण्यात 21 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Corona News : पाच वर्षांपूर्वी ज्या कोरोनानं जगाची चिंता वाढवली होती, तोच कोरोना आता पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत असून भारतातही चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे.
Corona Virus News : कोरोना संसर्ग पुन्हा एकदा धास्ती वाढवत असून, आशियाई देशांमध्ये होणाऱ्या या विषाणूच्या संसर्गामुळं आरोग्य यंत्रणासुद्धा चिंतातूर झाल्या आहेत.
Lab Leak Theory: बापरे! इतकं सगळं घडत होतं... कोविडची नेमकी सुरूवात कुठून झाली होती? आतापर्यंत कधीही न सापडलेल्या प्रश्नाचं खरं उत्तर अखेर जगासमोर.
Bill Gates on COVID-like pandemic : पुढील चार वर्षात जगावर येणार भयंकर संकट. चाहूल लागल्याचं सांगत बिल गेट्स नेमकं काय म्हणाले? वाचा त्यांचा प्रत्येक शब्द...
Corona Virus : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक सूत्र हाती घेतली असून, अमेरिकेच्याच सरकारी गुप्तचर यंत्रणेनं कोरोना विषाणूसंदर्भात महत्त्वाचा खुलासा केला आहे.
भारतात HMPV चे 3 रुग्ण सापडले आहेत. याचा परिणाम शेअर मार्केटवर झाला असून, शेअर बाजारा कोसळला आहे.
Deadly Viruses: लॅबमधून बाहेर पडलेल्या विषाणूचे तीनही प्रकार जसे की, हेन्ड्रा व्हायरस, हंता व्हायरस आणि लस्सा व्हायरस मानवांसाठी घातक ठरू शकतात. अशातच या व्हायरसचे सॅम्पल्स गायब झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
Covid Lockdown Effect on Moon: कोरोना लॉकडाऊननं फक्त पृथ्वीवर, जीवसृष्टीवरच नव्हे, तर थेट चंद्रावरही परिणाम केला. कसा? पाहा संशोधनातून समोर आलेली माहिती...
Coronavirus: काढता पाय घेतलेला कोरोना आता पुन्हा माघार घेताना दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये नव्यानं कोरोना रुग्ण आढळल्यामुळं आरोग्य विभागाच्या चिंतेत भर
Pandemic News : जगावर आणखी एका महामारीचं संकट; 2, 20... वर्षे... किती काळासाठी संकट जगणं कठीण करणार...?
Diabetes Patient Increased:कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा तांडव आपण सर्वांनीच पाहिला, पण कोरोनानंतर आता मधुमेह हा एक आजार म्हणून समोर आला आहे, ज्यामध्ये रुग्णांच्या मृत्यूची संख्या सातत्याने वाढत आहे.
अहमदनगर जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी पालकांचं टेन्शन वाढलं आहे.
Corona can spoil New Year party : सुट्टया तसंच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन आणि धार्मिक स्थळावंर गर्दी होते. त्यातून कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट होऊ शकतो अशी भीती वर्तवण्यात येतेय.
Corona Latest Updates : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सर्वजण सज्ज होत असतानाच इथं एका वेगळ्या भीतीनं चिंता वाढवली आणि आरोग्य यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या.
कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. डॉ. रमण गंगाखेडकर टास्क फोर्सचे प्रमुख आहेत. औषधं, रुग्णालयांचा आढावा घेतला जाणार आहे.