कोरोना

राजेश टोपेंच्या मुखड्यामुळं तीन लाख लोकांचा मृत्यू; भाजप आमदाराचा गंभीर आरोप

राजेश टोपे यांच्या मुखड्यामुळं महाराष्ट्रात तीन लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केला आहे. 

Nov 6, 2022, 07:10 PM IST

Corona Alert: कोरोना परतलाय; जगभरात फैलावणाऱ्या संसर्गाविषयी धास्तावणारी आकडेवारी समोर

Covid-19 New Wave: कोरोनाच्या संसर्गानं आपली पाठ सोडली असं तुम्हाला वाटत असेल तर, तसं नाहीये. कारण, इतक्यात या महामारीपासून तुमची सुटका नाही. आतापर्यंत अनेक अहवालांमधून कोरोनासंदर्भातील अनेक दावे करण्यात आले आहेत

Oct 27, 2022, 07:32 AM IST

सणासुदीच्या दिवसांना Coronavirus चं गालबोट; WHO कडून चिंतेची बाब अखेर समोर

Coronavirus : जे होऊ नये यासाठी सर्व आटापिटा सुरु असताना, भीती होती तेच झालं. कोरोनाच्या नव्या लाटेची सुरुवात नेमकी कधी? सावध राहा! 

 

Oct 21, 2022, 07:12 AM IST

सावधान! Diwali दरम्यान, देशात फोफावणार कोरोना; पाहा नवी लक्षणं आणि महत्त्वाची माहिती

Coronavirus : अखेर ज्याची भीती होती तेच घडताना दिसत आहे. आता कुठे कोरोना संसर्गाच्या आघातातून आपण सर्वजण सावरण्याचा प्रयत्न करत होतो, त्यातच या प्रयत्नांना अपयश मिळताना दिसत आहे

Oct 19, 2022, 12:33 PM IST

Shocking News : शास्त्रज्ञांचा आगीशी खेळ; तयार केला 80% घातक Corona स्ट्रेन

Corona मुळे कसा हाहाकार होतो हे संपूर्ण जगानं पाहिलं आणि पुन्हा तो अनुभवच नको असं म्हटलं... पण तरीही पालथ्या घड्यावर पाणीच 

 

Oct 19, 2022, 07:00 AM IST

Corona च्या नव्या सब व्हेरिएंटची धास्ती; अनेक शहरांमध्ये प्रादुर्भाव वाढल्यामुळं Lockdown ची वेळ

Corona गेला म्हणता म्हणता या विषाणूच्या नव्या सब व्हेरिएंटनं त्याचे रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. अनेक शहरांमध्ये याचा प्रादुर्भाव वाढताना दिसत असल्यामुळं आता नाईलाजानं लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाऊ शकतो. 

Oct 13, 2022, 09:35 AM IST

आंब्याचे दर उतरणार? निर्यातीत मोठी घट

भारतातील आंब्यांना परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. भारतामध्ये आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते आणि  चवीलाही तेवढेच उत्कृष्ट असतात. त्यामुळेच भारतीय आंब्यांना जगभरात पसंत केले जाते. जगभरातील खवय्यांना भुरळ घालणारा कोकणचा हापूस आंब्याची परदेशवारीही 12 एप्रिलपासून निफाड तालुक्यातील लासलगावमार्गे सुरु झाली आहे. या हंगामात 360 मॅट्रिक टन आंब्यावर विक्री प्रक्रिया करुन अमेरिकेला रवाना झाले आहेत. 2019च्या तुलनेत आंबा निर्यातीत 325 टनने घट झाल्याचे दिसत आहे. 

Jun 17, 2022, 01:33 PM IST
Will BJP Opposition Leader Devendra Fadnavis Be Able To Vote In Rajya Sabha Election PT1M4S

देवेंद्र फडणवीस राज्यसभेच्या निवडणुकप्रकियेत सहभागी होणार?

Will BJP Opposition Leader Devendra Fadnavis Be Able To Vote In Rajya Sabha Election

Jun 5, 2022, 04:35 PM IST

कोरोना नव्हे, आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी देशानं निवडला लॉकडाऊनचा पर्याय

सरकारने कर्मचाऱ्यांचे वर्किंग डेज म्हणजेच काम करण्याचे दिवस कमी करण्याचा प्लॅन तयार केला आहे.

May 24, 2022, 04:01 PM IST

Corona Updates : कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पुन्हा Work From Home चे आदेश; लॉकडाऊन लागणार?

 गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने जगभरात थैमान घातलाय. कोरोनाचे रुग्ण वाढले तर लॉकडाऊन किंवा निर्बंध तर रुग्ण संख्येत घट झाली तर निर्बंधातून सुटका. 

May 23, 2022, 12:33 PM IST

मोठी बातमी : Omicron मुळे आणखी एका राज्यात नाईट कर्फ्यूची घोषणा

कोरोनाच्या नवा व्हेरिएंटचा धोका वाढत असताना आणखी एका राज्याने आता निर्बंध लादण्यास सुरुवात केलीये.

Dec 24, 2021, 03:37 PM IST

झपाट्याने वाढू लागलेत Omicron चे प्रकरणं, या 16 राज्यांमध्ये आतापर्यंत आढळले रुग्ण

ओमायक्रॉन या नव्या प्रकाराची दहशत अनेक देशांमध्ये पाहायला मिळत आहे. भारतात देखील याता याचे रुग्ण वाढू लागल्याने चिंता वाढू लागल्या आहेत. सरकार लवकरच यावर कठोर निर्बंध लागू करण्याची शक्यता आहे.

Dec 23, 2021, 10:18 PM IST

OMICRON मुळे निर्बंधांना सुरुवात, या राज्यात नाईट कर्फ्यूची घोषणा

देशात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढू लागल्यानंतर या राज्याने आधी नाईट कर्फ्यूची घोषणा केली आहेय.

Dec 23, 2021, 09:31 PM IST

Omicron : ओमिक्रॉनने चिंता वाढवल्या असताना लस घेतलेल्या लोकांसाठी मोठा दिलासा

कोरोनाचा नवा प्रकार धुमाकूळ घालत असताना लसीकरण यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडू शकते. यामुळे कोरोनाचा धोका कमी होऊ शकतो.

Dec 3, 2021, 09:54 PM IST

Corona चा खात्मा करण्यासाठी लवकरच येणार गोळी, इतकी टक्के प्रभावी

ही गोळी रिटोनावीर या एचआयव्ही औषधासोबत घेतली जाईल. चाचणीच्या अंतरिम डेटामध्ये असे आढळून आले की ही गोळी 89 टक्के प्रभावी ठरू शकते.

Nov 16, 2021, 09:54 PM IST