कोल्हापूर

ज्योतिबाच्या नावानं चांगभलं! आज सासनकाठ्यांची मिरवणूक

दख्खनचा राजा अशी ख्याती असणा-या ज्योतिबाच्या चैत्र यात्रेची आज मुख्य दिवस आहे. 'ज्योतिबाच्या नावानं चांगभलं... केदारनाथाच्या नावानं चांगभलं...' अशा गजरात कोल्हापूर जिल्ह्यातल्या वाडी रत्नागिरी अर्थात ज्योतिबाच्या डोंगरावर भाविकांनी गर्दी केलीय.

Apr 3, 2015, 11:40 AM IST

ज्योतिबाच्या नावानं चांगभलं! आज सासनकाठ्यांची मिरवणूक

ज्योतिबाच्या नावानं चांगभलं! आज सासनकाठ्यांची मिरवणूक

Apr 3, 2015, 09:08 AM IST

चंद्रकांत पाटील घेणार गूळ उत्पादकांची भेट

चंद्रकांत पाटील घेणार गूळ उत्पादकांची भेट 

Apr 2, 2015, 01:40 PM IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सा.रे.पाटील यांचं ९४व्या वर्षी निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शिरोळचे माजी आमदार सा. रे. पाटील यांचं आज वृद्धापकाळानं निधन  झालं. ते ९४ वर्षांचे होते. बेळगावमधील के.एल.इ. हॉस्पिटलमध्ये १ महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. 

Apr 1, 2015, 08:50 AM IST

टीम इंडियासाठी खास कोल्हापुरी चिअर अप

टीम इंडियासाठी खास कोल्हापुरी चिअर अप

Mar 25, 2015, 09:48 PM IST

... तर कोल्हापूरकरांचा पाणीपुरवठा बंद

... तर कोल्हापूरकरांचा पाणीपुरवठा बंद

Mar 25, 2015, 08:50 PM IST

कॉम्रेड पानसरेंवरील हल्ल्याला १ महिना पूर्ण, मारेकरी मोकाटच

 महाराष्ट्र दोन विचारवंतांच्या हत्येनं हादरलाय... एक म्हणजे अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि दुसरे कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसरे... संतापजनक बाब म्हणजे दोन्ही विचारवंतांच्या मारेकऱ्यांना जेरबंद करण्यात पोलीस अपयशी ठरलेत.

Mar 16, 2015, 09:08 AM IST

कोल्हापुरात खासगी कंपनीवर ग्रामस्थांचा हल्लाबोल, जाळपोळ

चंदगडच्या एव्हीएच कंपनीविरोधात ग्रामस्थांचा एल्गार, कंपनीवर ग्रामस्थांचा हल्लाबोल केला. यावेळी ग्रामस्थांनी कंपनीत तोडफोड करत गाड्याही जाळल्या. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपनीच्या उत्पादनाला स्थगिती दिली आहे.

Mar 7, 2015, 08:40 PM IST