राज्यात ६०.४६ टक्के मतदान, कोल्हापुरात सर्वाधिक तर मुंबईसह पुण्यात निरुत्साह
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांचा निरुत्साह दिसून आला.
Oct 21, 2019, 06:21 PM ISTकोल्हापूरात स्फोटकांनी भरलेल्या आणखी ३ पिशव्या सापडल्या
कोल्हापुरात उजळाईवाडी उड्डाणपूल स्फोटकांचं गूढ वाढले
Oct 20, 2019, 10:55 AM ISTकोल्हापूर | रविकांत तुपकर पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत
कोल्हापूर | रविकांत तुपकर पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत
Oct 17, 2019, 01:00 PM ISTकोल्हापूर । रविकांत तुपकर पुन्हा 'स्वाभिमानी'त दाखल
स्वाभिमानीच्या प्रदेशअध्यक्षपदाचा राजीनामा देत सदाभाऊ खोत यांच्याशी संधान बांधलेले रविकांत तुपकर १९ दिवसानंतर पुन्हा स्वाभिमानीत परतले आहेत. राजू शेट्टी यांच्या उपस्थित त्यांनी पुन्हा प्रवेश केला.
Oct 17, 2019, 12:05 PM ISTकोल्हापूर । सतेज पाटील यांनी सत्तेचा गैरवापर केला - ताराराणी आघाडी
कोल्हापूर येथे आमदार सतेज पाटील यांनी सत्तेचा गैरवापर केला, असा आरोप ताराराणी आघाडीने केला आहे.
Oct 17, 2019, 11:55 AM ISTशिवसेना खासदाराची वेगळी भूमिका आणि चंद्रकांत पाटलांचा तिळपापड
राज्यामध्ये भाजपा आणि शिवसेनेची युती अभेद्य असल्याचा दावा केला जातोय.
Oct 11, 2019, 11:50 PM ISTकोल्हापूर । राजू शेट्टींना धक्का, भगवान काटे भाजपात
कोल्हापूर । राजू शेट्टींना धक्का, भगवान काटे भाजपात
Oct 11, 2019, 06:50 PM ISTकोल्हापूर | जेव्हा राष्ट्रवादीचे माजी खासदार भाजपमध्ये आल्याचंच विसरले
कोल्हापूर | जेव्हा राष्ट्रवादीचे माजी खासदार भाजपमध्ये आल्याचंच विसरले
Oct 11, 2019, 01:40 PM ISTआदित्य ठाकरेंविरोधात पोस्ट, उमेदवाराला निवडणूक अधिकाऱ्यांची नोटीस
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विरोधात फेसबुकवर पोस्ट.
Oct 9, 2019, 05:45 PM ISTकोल्हापूर । कोणालाही मतदान करा पण नोटा वापरु नका - चंद्रकांत पाटील
कोणालाही मतदान करा पण नोटा वापरु नका - चंद्रकांत पाटील
Oct 8, 2019, 01:25 PM ISTआजारपणाचा खर्च डोईजड; मुलाकडून वडिलांचा खून
वडिलांच्या आजारपणाचा खर्च परवडत नसल्यामुळे मुलाने जन्मदात्याला संपवले
Oct 6, 2019, 08:43 PM ISTकोल्हापूर | आजारपणाचा खर्च डोईजड; मुलाकडून वडिलांचा खून
वडिलांच्या आजारपणाचा खर्च परवडत नसल्यामुळे पोटच्या मुलाने जन्मदात्याचा खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीरमध्ये घडली आहे.
Oct 6, 2019, 08:25 PM ISTविधानसभा निवडणूक : पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बंडखोरी
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथून मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे.
Oct 5, 2019, 05:43 PM IST'मला ८० वर्षांचा म्हातारा म्हणतात पण...' शरद पवारांची टोलेबाजी
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरायचा आजचा शेवटचा दिवस होता.
Oct 4, 2019, 08:31 PM IST