कोल्हापूर । सासूच्या निधनानंतर सूनेची आत्महत्या नाही तर पतीकडून हत्या
सासूचा मृत्यू झाल्याने त्याचा धक्का बसून सूनेने आत्महत्या केल्य़ाची बातमी खोटी निघाली आहे. ती आत्महत्या नसून हत्या असल्याचं पोलीस चौकशीत समोर आलं आहे. मालती लोखंडे यांचा आजारामुळे मृत्यू झाला. यानंतर सून शुभांगी लोखंडे यांनी तिसऱ्या माळ्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. असं पतीने म्हटलं होतं. कोल्हापुरातील आपटे नगर येथील ही घटना आहे. या घटनेमागचं सत्य बाहेर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला. सासूच्या मृत्यू झाल्याने सूनेने आत्महत्या केली ही बातमी महाराष्ट्रात कालपासून चर्चेत होती. पण सत्य मात्र काही वेगळंच निघालं.
Mar 14, 2019, 12:15 AM ISTकोल्हापूर | संजय मंडलिक यांचा जीव टांगणीला
कोल्हापूर | संजय मंडलिक यांचा जीव टांगणीला
Mar 13, 2019, 09:50 PM ISTकोल्हापूर : राधाकृष्ण पाटील एकटेच महालक्ष्मीच्या दर्शनाला
कोल्हापूर : राधाकृष्ण पाटील एकटेच महालक्ष्मीच्या दर्शनाला
Mar 13, 2019, 05:40 PM ISTसिंधुदुर्गनंतर रत्नागिरीत शिवसेनाविरोधात भाजप पदाधिकाऱ्यांची खदखद समोर
सिंधुदुर्गपाठोपाठ आता रत्नागिरीतही भाजपच्या पदाधिकाऱ्यांची खदखद समोर आली आहे.
Mar 12, 2019, 10:00 PM ISTशिवसेना - भाजप युतीला कोल्हापुरात मोठा सुरूंग?
भाजप-शिवसेना नेते युतीच्या आणाभाका घेत असले तरी कोल्हापुरात युतीला सुरूंग लागण्याची शक्यता आहे.
Mar 8, 2019, 10:37 PM ISTकोल्हापुरात धनंजय महाडिकांना सतेज पाटलांचा उघड-उघड विरोध
काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष हातात हात घालून निवडणुकीला सामोरं जाणार असले तरी...
Mar 8, 2019, 01:43 PM IST'काळ्या जादू'चा धसका, काँग्रेस आमदाराच्या घराबाहेर सीसीटीव्ही तैनात
दोन दिवसांपूर्वी त्यांच्या या घरासमोरच्या झाडामध्ये हळद-कुंकू लावलेली एक काळी बाहुली आढळली होती
Mar 8, 2019, 12:20 PM ISTकोल्हापूर : चंदगडी भाषेचा सेट परीक्षा अभ्यासक्रमात समावेश
कोल्हापूर : चंदगडी भाषेचा सेट परीक्षा अभ्यासक्रमात समावेश
Mar 8, 2019, 09:45 AM ISTकोल्हापूर । गोकुळ दूध संघावर आयकर विभागाची धाड
गोकुळ दूध संघावर आयकर विभागाची धाड. चार तासांहून अधिक काळ दूध संघाची चौकशी. सायंकाळी सहा वाजता आयकर विभागाचे अधिकारी गोकुळ दूध संघात. आर्थिक कागदपत्रांसह गोपनीय चौकशी. आयकर विभागाच्या धडीमूळ कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ
Mar 5, 2019, 11:35 PM ISTकोल्हापूर : पोलीस सर्वसामान्यांसाठी की गुन्हेगारांसाठी?
कोल्हापूर : पोलीस सर्वसामान्यांसाठी की गुन्हेगारांसाठी?
Mar 5, 2019, 09:50 AM ISTकोल्हापूर । पारावरच्या गप्पा, काय रंगतेय कोल्हापुरात चर्चा?
पारावरच्या गप्पा, काय रंगतेय कोल्हापुरात चर्चा?
Feb 22, 2019, 11:35 PM ISTकोल्हापूर । महालक्ष्मी मंदिर परिसरात सुरक्षा यंत्रणांना सतर्कता
राययगडमध्ये एसटीमध्ये बॉम्ब सापडल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिर परिसरात देखील सुरक्षा यंत्रणांना सतर्कता बाळगण्याच्या सूचना आहेत. महालक्ष्मी मंदिर परिसरातील सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे.
Feb 22, 2019, 11:05 PM ISTराज्यमंत्री सदाभाऊ खोत भाजपवर नाराज?
हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत अजुनही निर्णय होत नसल्याने रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि विद्यमान राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे अस्वस्थ झाले आहेत.
Feb 22, 2019, 07:06 PM ISTओवेसींच्या कोल्हापुरातील सभेला सकल मराठा समाजाचा विरोध
सकल मराठा समाजाने एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींच्या सभेला विरोध केला आहे.
Feb 7, 2019, 10:12 PM ISTकोल्हापूर | फी वाढीविरोधात हॉलिक्रॉस शाळेच्या कार्यालयाची युवासेनेकडून तोडफोड
कोल्हापूर | फी वाढीविरोधात हॉलिक्रॉस शाळेच्या कार्यालयाची युवासेनेकडून तोडफोड
Jan 22, 2019, 06:00 PM IST