कोल्हापूर

हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचं निधन

हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं आहे.

Sep 16, 2018, 10:48 PM IST

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ मेळाव्यात राडा

 कोल्हापुरात राजाराम कारखान्याचे माजी अध्यक्षांना मारहाण.

Sep 13, 2018, 09:53 PM IST

'सकल मराठा स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय'

मराठा समाजाच्या मागण्यांना न्याय देण्यासाठी स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय कोल्हापुरात झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. 

Sep 12, 2018, 11:41 PM IST

सरकारला जाब विचारण्यासाठी जनसंघर्ष यात्रा - अशोक चव्हाण

पुण्यात यात्रेचा पहिला टप्पा संपणार...

Aug 31, 2018, 02:58 PM IST

कोल्हापुरात भांडी आणि तेल कारखान्याला आग, एकाचा मृत्यू

वाय पी पोवार नगरमधील ही घटना आहे

Aug 31, 2018, 01:28 PM IST

आजपासून भाजप सरकारविरोधात काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा

काँग्रेस पक्ष लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार सांगणार?

Aug 31, 2018, 08:39 AM IST

एक थरारक अपघात, बैलगाडी आणि घोडागाडी शर्यत जीवावर!

 बैलगाडी आणि घोडागाडी शर्यत स्पर्धा रंगत असताना अपघात झाला. 

Aug 28, 2018, 06:15 PM IST

राजकीय भूकंप करणारी बातमी, या नगसेवकांवर टांगती तलवार

 सत्ताधारी भाजप-शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि काही अन्य नगरसेवकांना मोठा धक्का बसलाय. 

Aug 23, 2018, 10:33 PM IST

कोल्हापुरात १९ नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द

कोल्हापूर महानगरपालिकेत जात चोरणाऱ्या सर्वच पक्षांच्या नगरसेवकांना सर्वोच्च न्यायालयानं दणका दिलाय.

Aug 23, 2018, 05:09 PM IST

रिसॉर्टमध्ये दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येचा कट

बेळगाव जिल्ह्यातील चिखलेगाव जवळच्या एका रिसॉर्टमध्ये  हत्येचा कट शिजल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय.  

Aug 22, 2018, 06:23 PM IST

आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी चार सावकरांवर गुन्हा दाखल

खासगी सावकारांच्या छळाला कंटाळून रामेश्वर बजाज (वय ४७, रा. माळी कॉलनी, टाकाळा) नावाच्या व्यापाऱ्याने राहत्या घराच्या टेरेसवर गळफास लाऊन आत्महत्या केली .

Aug 8, 2018, 11:07 AM IST
PT1M6S

कोल्हापूर| मुख्यमंत्र्यांना भेटण्यास श्रीमंत शाहू महाराजांचा नकार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Aug 2, 2018, 01:04 PM IST
PT1M42S

कोल्हापूर । गोकुळ दूधदरात वाढ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Aug 1, 2018, 07:14 PM IST