पडक्या घराची भिंत वापरून साकारला प्रतापगड
दीपावली पाडव्या निमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील कागला तालुक्यातील चिमगांव येथे किल्ला बनवण्याच्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. मुलांना बालवयातच, काही तरी निर्मिती करण्याची आवड निर्माण व्हावी या उद्देश असतो.
Nov 10, 2018, 08:30 PM ISTविद्यार्थिनीचा विनयभंग, पालकांनी शिक्षकाला चोपलं
विद्यार्थिनीने घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला
Nov 3, 2018, 03:24 PM ISTभाजप - शिवसेनेला सत्तेवर दूर ठेवायचे असेल तर...। पाहा काय म्हणालेत अजित पवार
भाजप आणि शिवसेनेला सत्तेवर दूर ठेवायचं असेल तर...
Oct 27, 2018, 06:09 PM ISTतिरुपती तिरुमला देवस्थानकडून कोल्हापूरच्या अंबाबाईला शालू भेट
चुकीच्या पायंड्यामुळं वाद
Oct 17, 2018, 03:04 PM ISTअंबाबाईच्या दारात नवरात्रौत्सवाची जय्यत तयारी सुरू
लाखो भक्त दररोज आवर्जून अंबाबाई देवीच्या दर्शनाला येतात
Oct 5, 2018, 09:27 AM ISTशिवशाही-ट्रक एकमेकांना धडकले, बस चालक जागीच ठार
जखमींवर कोल्हापूरातील सीपीआरमध्ये उपचार सुरू
Oct 5, 2018, 09:01 AM ISTजिथे माणुसकी ओशाळते... विकलांगतेचा 'सोशल' फायदा!
जिथे माणुसकी ओशाळते... विकलांगतेचा 'सोशल' फायदा!, जिथे माणुसकी ओशाळते... विकलांगतेचा 'सोशल' फायदा!
Oct 4, 2018, 05:20 PM ISTजिथे माणुसकी ओशाळते... विकलांगतेचा 'सोशल' फायदा!
गेल्या महिनाभरात विनायकचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले
Oct 4, 2018, 05:08 PM ISTअंबाबाई मंदिरात तोकडे कपडे बंदीवर देवस्थान समिती ठाम
अंबाबाईच्या मंदिरात तोकडे कपडे घालून येणाऱ्यांवर घातलेल्या बंदीच्या भूमिकेवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान ठाम आहे.
Oct 3, 2018, 10:00 PM IST'गोकुळ वादळी वार्षिक सभे'च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरात कडेकोट बंदोबस्त
दूध संघ मल्टीस्टेट करण्याचा मुद्दा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.
Sep 30, 2018, 09:10 AM ISTघराला आग, वाढदिवशीच मुलीचा होरपळून मृत्यू
एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली. या घटनेनंतर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. तिच्या आयुष्यातील वाढदिवसच शेवटचा ठरला.
Sep 26, 2018, 04:36 PM ISTधक्कादायक, 14 वर्षीय शाळकरी मुलाची गावातून नग्न धिंड
चौदा वर्षीय शाळकरी मुलाची गावातून नग्न धिंड काढल्याने संताप व्यक्त होत आहे.
Sep 22, 2018, 06:37 PM ISTराज्यात आरटीओच्या 37 अधिकाऱ्यांचे निलंबन
राज्यात आरटीओच्या 37 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. गृह विभागाची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.
Sep 21, 2018, 09:43 PM ISTचिमुरडीवर वारंवार लैंगिक अत्याचार, नगरसेविकेच्या पतीला अटक
लायकर अवघ्या 10 वर्षांच्या चिमुरडीवर गेल्या तीन वर्षापासून अत्याचार करत होता
Sep 21, 2018, 01:11 PM ISTएअर कॉम्प्रेसरची हवा गुदद्वारात भरल्यानं युवकाचा मृत्यू
ेष्टेच्या भरात एअर कॉम्प्रेसरची हवा गुदद्वारात भरल्यानं युवकाचा मृत्यू झाला
Sep 20, 2018, 03:47 PM IST