कोल्हापूर

VIDEO : भल्या मोठ्या गव्याच्या धडकेत दोघांचा मृत्यु

कोल्हापूर जिल्ह्यातल्या भुदरगड तालुक्यातील आकुर्डे इथल्या भैरुचा माळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवारात गव्यानं दोघांना ठार केलंय.

May 12, 2017, 08:33 PM IST

भल्या मोठ्या गव्याच्या धडकेत दोघांचा मृत्यु

भल्या मोठ्या गव्याच्या धडकेत दोघांचा मृत्यु

May 12, 2017, 07:47 PM IST

कोल्हापुरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर

कोल्हापुरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर

May 9, 2017, 06:17 PM IST

राणे भाजपात गेले तरी शिवसेनेला फरक नाही - देसाई

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे सध्या प्रचंड नाराज आहेत. ते भाजपमध्ये जाण्याची जोरदार चर्चा आहे. त्यावर शिवसेनेने प्रतिक्रिया दिलेय. 

May 5, 2017, 08:20 PM IST

उद्धव ठाकरे यांना चंद्रकांत पाटील यांचे जोरदार प्रत्युत्तर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्याला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

May 4, 2017, 04:42 PM IST

64 घरांच्या राणीला वुमेन इंटरनॅशनल मास्टरचा किताब

रशियातल्या बुद्धीबळ स्पर्धेत एकापेक्षा एक सरस ग्रँडमास्टर्सचा पराभव केलाय कोल्हापूर कन्या ऋचा पुजारीनं. ऋचानं वुमेन इंटरनॅशनल मास्टरचा किताब पटकावलाय. बुद्धिबळात आंतरराष्ट्रीय पातळीवर इतकी मोठी झेप घेणारी ऋचा कोल्हापूरचीच नव्हे, तर राज्यातली पहिली खेळाडू ठरली.

Apr 27, 2017, 07:07 PM IST