कोल्हापूर

पद्ममावती सिनेमाचा सेट जाळला

पद्मावती सिनेमाचा सेट जाळला, पद्मावती सिनेमाला कोल्हापुरात तीव्र विरोध, काल रात्री ४० ते ५० जणांनी पद्मावती चित्रपटाचा सेट पेट्रोल बॉम्बच्या सहाय्याने पेटवून दिला, गाड्यांची केली तोडफोड

Mar 15, 2017, 11:01 AM IST

कोल्हापुरात पद्मावती सिनेमाचा सेट जाळला

संजय लीला भन्साली यांच्या पद्मावती सिनेमाच्या शुटिंगला कोल्हापुरातही विरोध होत आहे.

Mar 15, 2017, 09:33 AM IST

माजी कुलगुरू डॉ. धनागरे यांचे पुण्यात निधन

ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ आणि कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. द. ना. धनागरे यांचं पुण्यात निधन झाले. ते आता 81 वर्षांचे होते. 

Mar 7, 2017, 11:00 PM IST

कृष्णा किरवलेंच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक, सीबीआय चौकशीची मागणी

प्राध्यापक कृष्णा किरवले यांच्या हत्येप्रकरणी संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेल्या प्रितम पाटील याला अटक करण्यात आलीय. 

Mar 4, 2017, 08:53 PM IST

कोल्हापुरात प्रा. कृष्णा किरवले यांची हत्या

ज्येष्ठ आंबेडकरवादी लेखक प्रा. कृष्णा किरवले यांची त्यांच्या राहत्या घरी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास हत्या करण्यात आली. 

Mar 3, 2017, 06:38 PM IST

कोल्हापुरात व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद

कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारलाय...

Mar 3, 2017, 08:59 AM IST

किल्यांच्या संवर्धनासाठी महामंडळाची स्थापना करा - संभाजीराजे

राज्यातील गड, किल्ले संवर्धन करण्यासाठी सरकारने महामंडळाची स्थापना करावी, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे.

Mar 1, 2017, 11:00 PM IST

कोल्हापुरात राष्ट्रवादीत गटबाजी उफाळली, मुश्रीफ vs महाडिक

जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली आहे. 

Feb 28, 2017, 09:00 PM IST

बंदी असताना समीर गायकवाडच्या हातात 'सनातन'चा अंक

कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्या प्रकऱणातील प्रमुख संशयीत आरोपी समीर गायकवाड याला सनातन प्रभातचा अंक देवू नये, असे न्यायालयाने स्पष्ट बजावले असाताना त्याच्या हातात अंक कसा, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

Feb 28, 2017, 05:37 PM IST