कोल्हापूर

कोल्हापुरात अपघाताचा जाब विचारणाऱ्या महिलेची छेड आणि शिवीगाळ

अपघात झाल्यानंतर जाब विचारणाऱ्या महिलेची छेड काढण्यात आली. अपघात करणारी व्यक्ती एवढ्यावर न थांबता या महिलेला शिवीगाळही केली. इतकचं नाही तर जुना वाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवायला गेलेल्या या महिलेची तक्रारही नोंदवण्यात आलेली नाही. 

May 30, 2017, 04:14 PM IST

विश्वास नांगरे पाटील यांच्या गाडीला अपघात

कोल्हापूरचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या गाडीला अपघात झाला आहे.

May 29, 2017, 07:40 PM IST

...आणि त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले

कळंबा कारागृहात एक अनोखा सोहळा पार पडला. कारागृहाच्या इतिहासात दुसऱ्यांदा हा सोहळा पार पडला असून यामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांचा आणि त्यांच्या चिमुकल्यांची गळाभेट घडवून आणली. 

May 27, 2017, 10:49 PM IST

निव्वळ योगायोग्य! तिच ती घटना आणि एसटीही एकच, मात्र शहरे वेगवेगळी

एस.टी.ची अनेक वाहनांना धडक. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर किमान १६ जण जखमी झालेत. 

May 24, 2017, 10:02 PM IST

कोल्हापुरात बेदरकार एसटीने अनेकांना उडविले, दोन जागीच ठार

 कोल्हापुरात उमा टॉकिज परिसरात एसटीने अनेकांच्या अंगावर गाडी घालण्याचा धक्कादायक प्रकार घडला. या अपघातात दोन जण जागीच ठार तर अनेक वाहन चालक जखमी झाले. 

May 24, 2017, 07:16 PM IST

धरणग्रस्ताचं कुटुंबासह आत्महत्येसाठी अर्ज

धरणग्रस्ताचं कुटुंबासह आत्महत्येसाठी अर्ज

May 23, 2017, 03:31 PM IST

कोल्हापुरातल्या एटीएममध्ये पुरेपूर कॅश

कोल्हापुरात मात्र एटीएममध्ये कॅशचा आता कोणताही तुटवडा नाही.

May 16, 2017, 04:12 PM IST