कोल्हापुरातल्या 48 हजार शेतकऱ्यांना हायकोर्टाचा दिलासा
कोल्हापूर जिल्हयातील ४८ हजार शेतक-यांना आज हायकोर्टाने दिलासा दिला आहे.
Jan 30, 2017, 07:16 PM ISTकोल्हापूर- शरद पवारांची भाजप आणि काँग्रेसवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 28, 2017, 07:16 PM ISTकैद्याच्या मृत्यू प्रकरणी तीन पोलिसांना जन्मठेप!
कोल्हापूरमध्ये पोलीस कोठडीत कैद्याच्या मृत्यू प्रकरणी तीन पोलीस अधिकाऱ्यांना सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलीय.
Jan 27, 2017, 06:35 PM ISTकामचुकार कर्मचाऱ्यांना कोल्हापूरच्या आयुक्तांचा झटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 24, 2017, 08:55 PM ISTकोल्हापूरच्या महापौरांसह 20 नगरसेवकांचं पद धोक्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 24, 2017, 08:55 PM ISTकोल्हापुरात मुलांना व्यावहारिक ज्ञान, भाजीपाल्याची मुलांकडून विक्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 13, 2017, 09:40 PM ISTकोल्हापूरच्या जिल्हा परिषदेवर यंदा कोणाची सत्ता?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 13, 2017, 09:16 PM ISTकोल्हापूर : नोटाबंदीविरोधात राष्ट्रवादीचं अनोख आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 9, 2017, 04:18 PM ISTकोल्हापुरात विद्यार्थीनीला शिक्षा, मुख्याध्यापिका सक्तीच्या सजेवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2017, 09:25 PM ISTकोल्हापूर - न्यू एज्युकेशन सोसायटीकडून मुख्यध्यापकाविरोधात कारवाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2017, 07:41 PM ISTन्यू एज्युकेशन सोसायटीकडून मुख्यध्यापकाविरोधात कारवाईचा बडगा
Jan 7, 2017, 06:16 PM ISTमहाराजांच्या पावनगडाला अतिक्रमणाचा विळखा हटला
छत्रपती शिवरायाचं नाव घेतलं तर आपल्यासमोर सह्याद्रीच्या कड्या कपारीत असणारे भक्कम ऐतीहासीक किल्ले नजरेसमोर येतात. पण यातील अनेक किल्ल्यांची आवस्था आज प्रत्येकांला लाजवेल अशी आहे. अशातच अनेक किल्ल्यांवर अतिक्रमण झालेली दिसतात. त्यापैकीच एक असणारा कोल्हापूर जिल्ह्यातील पावनगड. छत्रपती बांधलेल्या या किल्ल्यावर चक्क अतिक्रमण करुन मन्नत व्हिला बांधल्याचं उघड झालय. ही बाब शिवप्रेमींच्या लक्षात येताच प्रशासनान काही तासात हे अतिक्रमण हटवलं. पण अतिक्रमण होवुन घर बाधेपर्यत पुरातत्व विभाग, वनविभाग आणि प्रशासन काय करत होतं असा संतप्त सवाल उपस्थित होतोय.
Dec 30, 2016, 11:12 PM ISTमहाराजांच्या पावनगडाला अतिक्रमणाचा विळखा हटला
महाराजांच्या पावनगडाला अतिक्रमणाचा विळखा हटला
Dec 30, 2016, 09:38 PM ISTनोटबंदीनंतरही महालक्ष्मी मंदिराच्या दानपेटीत आठ लाखांच्या जुन्या नोटा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 30, 2016, 09:16 PM ISTऐतिहासिक पावनगडावरील अतिक्रमण पाडले
जिल्ह्यातील ऐतिहासिक पावनगडावर अतिक्रमण करुन बांधलेलं घर इतिहासप्रेमींच्या दबावामुळे पन्हाळा नगरपालिकेच्या कर्मचा-यांनी पाडलंय.
Dec 30, 2016, 02:33 PM IST