कोरोनाबाधित रुग्णांसाठी रेल्वेची मदत, ही खास सुविधा उपलब्ध
कोरोनाबाधिक रुग्णांसाठी आता रेल्वेची मदत होणार आहे.
Jun 13, 2020, 01:01 PM ISTकोरोना : गेल्या २४ तासांत ११ हजारांहून अधिक नवीन रुग्ण, मृत्यूचा आकडा धडकी भरवणारा
गेल्या २४ तासांत ११ हजारांहून अधिक नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर मृत्यूचा आकडा धडकी भरवणारा आहे.
Jun 13, 2020, 11:39 AM ISTपंतप्रधान मोदी 'या' दिवशी साधणार संवाद, दोन दिवस करणार मुख्यमंत्र्यांशी चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करणार आहे.
Jun 13, 2020, 09:06 AM ISTकोरोना : भारताचा आकडा तीन लाखाच्यावर, महाराष्ट्राने चीन आणि कॅनडाला टाकले मागे
देशात कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या लोकांची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे.
Jun 13, 2020, 07:45 AM ISTरेस्टॉरंट्स, धार्मिक स्थळे, मॉल आणि कार्यालये यासाठी सरकारची नवीन नियमावली
'अनलॉक -१' दरम्यान कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी रात्री एक नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
Jun 13, 2020, 07:33 AM ISTकोरोनाचे भयावह संकट ! पंजाबमध्ये पुन्हा लॉकडाऊन, या आहेत अटी
पंजाबमधील (Punjab) कोरोना विषाणूचा (Coronavirus)वाढता प्रादुर्भाव आणि संकट पाहून सरकारने कडक पाऊल उचलले आहे.
Jun 12, 2020, 09:58 AM ISTमुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु करावी - आरोग्य मंत्री
मुंबईत आरोग्य कर्मचारी, पोलीस तसेच शासकीय अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबई आणि उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी आरोग्यमंत्री टोपे यांनी केली आहे.
Jun 12, 2020, 08:07 AM ISTकोरोना : भारत जगातील चौथा सर्वाधिक प्रभावित देश, एका दिवसात या दोन देशांना मागे टाकले
कोरोनाव्हायरसचा (coronavirus) मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे. भारताने गुरुवारी ब्रिटनलाही मागे टाकले आहे.
Jun 12, 2020, 07:13 AM ISTकोरोनामुळे मुंबईत आणखी हाहाकार उडणार, आयआयटी मुंबईचा धक्कादायक अहवाल
मुंबई कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराच्या विळख्यात आहे. त्यादरम्यान आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे.
Jun 11, 2020, 08:46 AM ISTमुख्यमंत्री ठाकरे सरकारने घेतले 'हे' महत्वाचे मोठे निर्णय
राज्य शासनातर्फे कमाल २० हजार कोटी रुपये इतक्या रकमेस हमी देण्यात येईल, असा निर्णय महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने घेतला आहे.
Jun 10, 2020, 11:29 AM ISTमुख्यमंत्र्यांनी घेतला समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा, दिले हे निर्देश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला.
Jun 10, 2020, 07:32 AM ISTकोरोनावर ही आहेत औषधं, रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक उपचार
कोरोनाशी लढा देण्यासाठी आता या औषधांचा वापर करण्यात येणार आहे.
Jun 10, 2020, 07:02 AM ISTमीरा भाईंदर येथील शिवसेना नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू
मीरा-भाईंदर येथे कोरोना विषाणूची लागण झालेले शिवसेनेचे नगरसेवक हरिश्चंद आंमगावकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Jun 9, 2020, 12:13 PM ISTअनलॉक-१ : विरार येथे बेस्टसाठी झुंबड, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
अनलॉक-१नंतर सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत कार्यालय वेळेत गाठण्यासाठी विरारच्या आरजे नाक्यावर प्रवाशांच्या भली मोठी रांग लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
Jun 9, 2020, 11:12 AM ISTकोरोनाची दहशत, जगभरात ७०लाखांपेक्षा जास्त रुग्ण संक्रमित
जगात कोरोनाची मोठी दहशत निर्माण झाली आहे. कोरोनाच विषाणूचा फैलाव रोखायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Jun 9, 2020, 08:05 AM IST