Mohammed Shami ने खतरनाक कमबॅक कसं केलं? फार्महाऊसवर नेमकं काय करायचा? सांगितला किस्सा!
Mohammed Shami World Cup 2023 : तीन वर्ल्ड कप खेळणाऱ्या शमीचा माऱ्याचा वेग कमी झाला नाही. पण शमीला हे कसं काय जमतं? शमीने एवढा खतरनाक कमबॅक कसा काय केला? असा सवाल विचारला जातोय.
Oct 23, 2023, 04:00 PM ISTIND vs NZ : शुभमन गिल याचा ऐतिहासिक कारनामा! 12 वर्षानंतर मोडला 'तो' रेकॉर्ड
IND vs NZ Shubman Gill : शुबमन गिलने टीम इंडियासाठी केवळ 38 डावांमध्ये ही कामगिरी केली.
Oct 22, 2023, 09:29 PM ISTIND vs NZ : मोहम्मद शमीने मोडला अनिल कुंबळेचा रेकॉर्ड, वर्ल्ड कपमध्ये मोठा कारनामा!
Mohammed Shami Break Anil Kumble Record : न्यूझीलंडच्या यंग विलची विकेट काढताच मोहम्मद शमीने अनिल कुंबळेचा रेकॉर्ड मोडला आहे.
Oct 22, 2023, 08:47 PM ISTIND vs NZ : जिंकायचं असेल तर ‘या’ खेळाडूच्या जागी मोहम्मद शमीला घ्या! हरभजनचा टीम इंडियाला सल्ला
Harbhajan Singh On Mohammed Shami : टीम इंडियाचा माजी स्टार फिरकीपटू हरभजन सिंह याने टीम इंडियाला (India vs New Zealand) मोलाचा सल्ला दिलाय. टीम इंडियामध्ये मोहम्मद शमीचा समावेश करावा, असं हरभजन म्हणतो. मात्र, शमीला सामावून घेयचं असेल तर टीम इंडियाचं समीकरण कसं हवं? यावर देखील त्याने जुळवाजुळव केलीये. हरभजन नेमकं काय म्हणतो पाहा...
Oct 21, 2023, 06:52 PM ISTभारत- बांग्लादेश सामन्यामुळं पुण्यातील शेतकरी झाले 'लखपती'; नेमकं घडलं तरी काय?
India vs Bangladesh: एकदिवसीय क्रिकेटमध्ये आज भारत आणि बांगलादेश संघ भिडणार आहेत. पुण्यातील गहुंजे स्टेडिअमवर हा सामना होत आहे. या सामन्यामुळं पुण्यातील शेतकरी मालामाल झाले आहेत.
Oct 19, 2023, 01:43 PM ISTWorld Cup 2023: '...तेव्हा तुम्हाला धक्का बसतो', विराट कोहलीचा संघाला इशारा, सामन्याआधी मोठं विधान
एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये दोन दुबळ्या संघांनी तुलनेने मजबूत संघांचा पराभव केल्यानंतर सगळं गणित बिघडलं आहे. यादरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने संघाला एक संदेश दिला आहे.
Oct 19, 2023, 12:16 PM IST
IND vs BAN सामन्यामुळे वाहतुकीत बदल; पुणेकरांनो प्रवास करण्याआधी जाणून घ्या; अन्यथा ट्राफिकमध्ये अडकाल
एकदिवसीय क्रिकेटमध्ये आज भारत आणि बांगलादेश संघ भिडणार आहेत. पुण्यातील गहुंजे स्टेडिअमवर हा सामना होणार आहे. दरम्यान या सामन्याच्या निमित्ताने वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
Oct 19, 2023, 11:17 AM IST
Rohit Sharma : रोहित शर्माला घ्यावा लागणार मोठा निर्णय; वर्ल्डकपमध्ये 'ही' चूक पडू शकते महागात
Rohit Sharma : या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला विजेतेपद मिळवायचं असेल तर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला मोठी पावलं उचलणं गरजेचं आहे.
Oct 19, 2023, 09:58 AM ISTतुम्ही एकदा पाकिस्तानात येऊन तर बघा...; शाहिद आफ्रिदीचं टीम इंडियाला खुलं चॅलेंज?
World Cup : पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या टीम इंडियाला शाहिद आफ्रिदीचं बोलावणं; म्हणतोय एकदा येऊन तर बघा...
Oct 18, 2023, 12:27 PM IST
अहमदाबादच्या गर्दीत अमिताभ बच्चन रितिकाला का शोधत होते? ट्विट करून केला खुलासा, म्हणतात...
Amitabh Bachchan News : तुम्हाला माहितीये का? अहमदाबादच्या दीड लाखाच्या गर्दीत बिग बी अमिताभ बच्चन रितिकाला (Rohit Sharma wife) शोधत होते. त्याचा खुलासा त्यांनी एक्स पोस्टवर केला आहे.
Oct 16, 2023, 03:34 PM ISTबर्थडे बॉय Babar Azam ला विराट कोहलीने दिलं खास गिफ्ट!
Babar azam birthday : भेटीवेळी विराट कोहलीने (Virat Kohli) बाबरला त्याचा साईन केलेला शर्ट गिफ्ट केला. उद्या म्हणजेच 15 ऑक्टोबरला बर्थडे असलेल्या बाबरसाठी हे बर्थडे गिफ्टपेक्षा छोटी गोष्ट नव्हती.
Oct 14, 2023, 10:45 PM IST
भारताने पुन्हा मारलं मैदान! आठव्यांदा धुळीस मिळवलं पाकिस्तानचं स्वप्न; 7 विकेट्सने दणदणीत विजय
ICC World Cup 2023 India vs Pakistan: वर्ल्ड कपच्या 12 व्या सामन्यात पाकिस्तानने दिलेल्या 192 धावांचं आव्हान पार करताना भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. याच बरोबर आयसीसी वर्ल्ड कपमध्ये (ICC World Cup 2023) टीम इंडियाने आठव्यांदा पाकिस्तानचा पराभव केला आहे.
Oct 14, 2023, 08:05 PM ISTKane Williamson : गड आला पण सिंह गेला! न्यूझीलंडचा कॅप्टन केन विलियम्सन वर्ल्ड कपमधून 'आऊट'?
Kane Williamson thumb fracture : एक्स-रेने केन विलियम्सनच्या डाव्या अंगठ्याला अविस्थापित फ्रॅक्चरची पुष्टी केली आहे.
Oct 14, 2023, 02:51 PM ISTIND vs PAK सामन्यात इशान किशन नाही तर 'हा' खेळाडू करणार ओपनिंग; खुद्द Rohit Sharma ने केला खुलासा!
Rohit Sharma Statement : शुभमन गिल पाकिस्तानविरुद्धच्या (IND vs PAK) सामन्यात खेळणार की नाही? असा सवाल विचारला जात होता. त्यावर आता रोहित शर्माने उत्तर दिलंय.
Oct 13, 2023, 07:07 PM ISTIND vs PAK सामन्यापूर्वी युवराजने केली शुभमन गिल ची कानउघडणी! म्हणाला 'मी कॅन्सर असताना खेळलो, तुला...',
ICC World Cup 2023 IND vs PAK: टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) याला गुरू युवराज सिंहने (Yuvraj Singh) कॅन्सरची स्टोरी सांगितली अन् भारत-पाकिस्तान सामना खेळण्य़ासाठी स्पुर्ती दिली.
Oct 13, 2023, 03:03 PM IST