IND vs ENG 3rd TEST : काळजावर दगड ठेऊन रोहित शर्मा घेणार 'हा' मोठा निर्णय, कुलदीप यादवने सांगितलं कारण!
IND vs ENG, Kuldeep Yadav : विराट आणि राहुल बाहेर असल्याने युवा फलंदाजांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात येईल. अशातच आता टीम इंडियाचा चायना मॅन गोलंदाज कुलदीप यादव याने मोठी अपडेट दिली आहे.
Feb 13, 2024, 06:34 PM ISTIND vs ENG : बेन स्टोक्सचं टेन्शन वाढलं! पहिली कसोटी जिंकवणारा 'हा' स्टार प्लेयर सिरीजमधून बाहेर
Jack Leach ruled out : इंग्लंडचा स्टार फिरकी गोलंदाज जॅक लीच दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून (IND vs ENG Test Match) बाहेर आहे. 32 वर्षीय जॅक लीचला हैदराबाद कसोटी सामन्यादरम्यान डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती.
Feb 11, 2024, 04:40 PM IST'माझ्या लेकीला भेटू देत नाही...', मोहम्मद शमीचा पत्नी हसीन जहाँवर खळबळजनक आरोप!
Mohammad Shami Daughter : मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ (Hasin Jahan) हिने हिंसाचाराचा आरोप केल्यानंतर न्यायालयीन लढाईच्या कचाट्यात सापडलेल्या शमीने आता मोठं वक्तव्य केलंय.
Feb 9, 2024, 05:00 PM ISTRavindra Jadeja : 'माझ्या पत्नीची प्रतिमा मलिन करण्यासाठी...', वडिलांच्या आरोपावर रवींद्र जडेजाचं चोख प्रत्युत्तर!
Ravindra Jadeja On Father Interview : टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजा याच्या वडिलांनी केलेल्या आरोपावर जडेजाने ट्विट करत उत्तर दिलं आहे.
Feb 9, 2024, 04:09 PM ISTIND vs ENG : तिसऱ्या कसोटी सामन्यात Virat Kohli खेळणार की नाही? राहुल द्रविड यांनी स्पष्टच सांगितलं!
India vs England 3rd Test : टीम इंडियाचा स्टार विराट कोहली (Virat Kohli) तिसऱ्या सामन्यापासून टीम इंडियाचा भाग असेल का? यावर राहुल द्रविड (Rahul Dravid ) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Feb 6, 2024, 05:29 PM ISTIND vs ENG 2nd Test : टीम इंडियाने मोडला 'बेझबॉल'चा माज, दुसऱ्या कसोटीत 106 धावांनी विजय अन् साहेबांचा हिशोब चुकता!
India vs England 2nd Test Highlights: भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या विशाखापट्ट्नम कसोटी सामन्यात टीम इंडियाने 106 धावांनी विजय मिळवला आहे. त्याचबरोबर टीम इंडियाने मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे.
Feb 5, 2024, 02:15 PM IST'टर्निंग ट्रॅकची काय गरज? आश्चर्य वाटतंय की...', Sourav Ganguly ने केली बीसीसीआयची कानउघडणी, म्हणतो...
Sourav Ganguly Advice BCCI : आमच्याकडे एकापेक्षा जास्त वेगवान गोलंदाज असताना आम्ही सतत टर्निंग पिचवर (turning tracks) का खेळत आहोत? असा सवाल सौरव गांगुलीने उपस्थित केलाय.
Feb 3, 2024, 05:26 PM ISTIND vs ENG 2nd Test : सरफराज खान की रजत पाटीदार? कोणाला मिळणार संधी? टीम इंडियाच्या कोचने स्पष्टच सांगितलं!
Vikram Rathour On Sarfaraz khan Debut : सर्वांना चकित करणारी कामगिरी करून सर्फराज खान याने अखेर टीम इंडियामध्ये स्थान मिळवलंय. मात्र, त्याला इंग्लंडविरुद्ध (IND vs ENG 2nd Test) संधी मिळणार का? या प्रश्नावर टीम इंडियाच्या बॅटिंग कोचने उत्तर दिलंय.
Jan 31, 2024, 07:58 PM ISTShikhar Dhawan : 'एक बाप म्हणून मी...' जोरावरच्या बर्थडे पोस्टवर शिखरने केला खुलासा, म्हणाला 'माझा लेक मला...'
Shikhar Dhawan On Zoravar birthday Post : लेकाच्या बर्थडेला शिखरने भावनिक पोस्ट लिहिली होती. त्यावर आता शिखरने मोठा खुलासा केला आहे.
Jan 29, 2024, 09:18 PM ISTIND vs ENG : 'बेन स्टोक्सने जर त्याला...' अनिल कुंबळेने चूक दाखवली अन् इंग्लंडने गेम केला!
Anil Kumble On Joe Root : मला वाटतं की इंग्लंडने जो रुटला गोलंदाजी न देऊन मोठी चूक केली, कारण तुमच्याकडे एक असा गोलंदाज आहे जो बॉल फिरवू शकतो.
Jan 26, 2024, 03:24 PM ISTOne World One Family Cup: युसूफने इरफानला धुतलं, युवराज पुन्हा ठरला सिक्सर किंग! कैफचा कॅच पाहून सचिनही आवाक्
One World One Family Cup : प्रथम फलंदाजी करताना युवराज सिंह संघाने 6 गडी गमावून 180 धावा केल्या. सचिन तेंदुलकरच्या टीम वन वर्ल्डने 19.5 षटकांत 6 गडी गमावून 184 धावा करून सामना जिंकला.
Jan 20, 2024, 05:18 PM ISTShikhar Dhawan : '...तो माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण', रोहितचं कौतूक करत गब्बर म्हणतो 'सलामीवीर म्हणून मी...'
Shikhar Dhawan statement : रोहित आणि शिखर यांनी दोघांनी 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिल्यांदा एकत्र सलामी दिली होती. त्यानंतर या दोघांची चांगलीच जोडी जमली. त्यावर बोलताना शिखरने आपल्या यशामागे रोहित (Rohit Sharma) असल्याचं म्हटलं आहे.
Jan 15, 2024, 08:47 PM ISTIND vs AFG : 'विराट भैय्या बॅटिंगला आला तेव्हा...', यशस्वी जयस्वालने सांगितलं तडाखेबाज फलंदाजीचं रहस्य!
IND vs AFG 2nd T20I : जेव्हाही मी विराट भैय्यासोबत (Virat Kohli) फलंदाजी करतो, तो माझ्यासाठी सन्मान असतो, असं यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याने म्हटलं आहे.
Jan 15, 2024, 04:15 PM IST'मी पुन्हा टीम इंडियामध्ये...', अखेर युवराज सिंगने व्यक्त केली मनातली खदखद, रोहित अन् हार्दिकला थेटच बोलला!
India National Cricket Team : जे काही असेल तो रोखठोक, असाच तोरा युवराजचा राहिलाय. अशातच एका मुलाखतीत बोलताना युवराज सिंगने मनातील खंत बोलून दाखवली. त्यावेळी त्याने रोहित शर्माचं देखील तोंडभरून कौतूक केलंय.
Jan 13, 2024, 10:56 PM ISTIND vs AFG : 35 हजार फूट उंचीवर कोणी केली रिंकू सिंहसोबत चेष्ठा? अचानक दचकून जागा झाला अन्...
Rinku Singh Funny Video : कोलकाता नाईट रायडर्सने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. यामध्ये रिंकू सिंग फ्लाइटमध्ये झोपलेला दिसतोय, त्यावेळी अचानक काय झालं पाहा...
Jan 13, 2024, 05:33 PM IST