वर्ल्ड कप 2023 नंतर पाकिस्तान एक वर्ष वन डे क्रिकेट खेळणार नाही, जाणून घ्या कारण
Pakistan Cricket : 2023 हे क्रिकेटसाठी महत्तावचं आहे. याच वर्षात एशिया कप (Asia Cup 2023) आणि वन डे वर्ल्ड कप (ODI WC 2023) खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे एशिया कप पाकिस्तानात (Pakistan) तर वर्ल्ड कप भारतात (India) खेळवला जाणार आहे. क्रिकेट चाहत्यांना यावर्षी कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तानदरम्यानची टक्कर पाहिला मिळणार आहे. पण वर्ल्ड कप संपल्यानंतर पाकिस्तान एकही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळणार नाहीए. याचं कारणही विशेष आहे.
Jul 18, 2023, 10:11 PM ISTMS Dhoni Bike Collection : बाईकप्रेमी माहीकडे विंटेजपासून Advanced पर्यंत सर्व प्रकारच्या बाईक; एकदा यादी पाहाच....
MS Dhoni Bikes Collection : असा हा माही क्रिकेट विश्व गाजवण्यासोबतच त्याच्या आवडीनिवडी जपण्यासाठीही ओळखला जातो. त्याचं Bike प्रेम त्यापैकीच एक. तुम्हाला माहितीये का माहिकडे नेमक्या कोणकोणत्या बाईक्स आहेत?
Jul 7, 2023, 09:59 AM ISTPriyanka Jha... महेंद्रसिंह धोनीचं पहिलं प्रेम; रस्ते अपघातात झालेला प्रेयसीचा मृत्यू!
Happy 42nd Birthday MS Dhoni : महेंद्र सिंग धोनीचा ( MS Dhoni ) आज वाढदिवस आहे. महेंद्र सिंगच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ( Team India ) टी-20 आणि वनडे या फॉर्मेटमध्ये वर्ल्डकप जिंकले आहेत. धोनीच्या ( MS Dhoni ) कर्तृत्व पाहता त्याच्यावर बायोपिक देखील काढण्यात आला होता.
Jul 7, 2023, 08:33 AM ISTIND vs PAK: सचिनला वाचवण्यासाठी दोन फ्रेम्स कापल्या..; 12 वर्षानंतर सईद अजमलचा खळबळजनतक दावा!
Saeed Ajmal, IND vs PAK: सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) विरोधात पाकिस्तानचा माजी फिरकीपटू सईद अजमल याने एका निर्णयाबाबत खळबळजनक दावा केला आहे.
Jul 3, 2023, 11:35 PM ISTMS Dhoni ची साथ सोडल्यानंतर Ambati Rayudu ने सुरू केली नवी इनिंग, आता 'या' मैदानात उतरणार!
Ambati Rayudu's New Innings: चेन्नई सुपर किंग्जचा भाग असलेल्या अंबाती रायडूने फायनलनंतर आयपीएलला निरोप दिलाय. आता त्याने नवी इनिंग सुरू केली आहे.
Jun 30, 2023, 04:53 PM ISTक्रिकेट विश्वातून मोठी बातमी; Asian Cup आधी टीम इंडियाला झटका?, 'हे' 3 खेळाडू निवृत्तीच्या तयारीत !
Team India Cricket News : आशिया कप स्पर्धेचे (AFC Asian Cup) आयोजन हे हायब्रिड पद्धतीने करण्यात आले आहे. त्यानुसार श्रीलंका आणि पाकिस्तान या संघादरम्यान सामने पार पडले आहेत. आता टीम इंडियासाठी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
Jun 25, 2023, 11:22 AM ISTJob News : BCCI मध्ये नोकरीची संधी; पद- पगार लाखात एक, पाहा कसा कराल अर्ज?
Job News : क्रिकेटवर जीवापाड प्रेम आहे? याच क्षेत्रात तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळाली तर? बीसीसीआय ही सुवर्णसंधी देतंय. पद आणि सुविधा सगळं एकदम बेस्ट.
Jun 23, 2023, 02:36 PM IST'कॅप्टन कूल' नव्हे, आता 'कोच Cool'; माही होणार संघाचा कर्णधार?
Mahendra singh dhoni Rahul Dravid :येत्या काळात भारतीय क्रिकेट संघात काही मोठे बदल झाल्यास त्यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून संघाची सातत्यपूर्ण निराशाजनक कामगिरी पाहता बीसीसीआय आता कठोर निर्णय घेणार
Jun 23, 2023, 11:25 AM IST
Cricket : विराट कोहलीच्या नावावर मोठा विक्रम, कमाईत केला एक हजार कोटींचा टप्पा पार
Virat Kohli Net Worth : भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने मैदानावर अनेक विक्रम रचले आहेत. पण त्याचबरोबर मैदानाबाहेरही त्याच्या नावावर मोठमोठे विक्रम आहेत. यापैकीच एक विक्रम म्हणजे कमाईच्याबाबतीत त्याने एक हजार कोटींचा टप्पा पार केला आहे.
Jun 19, 2023, 07:19 PM ISTWTC Final च्या प्लेइंग इलेव्हनमून वगळलेल्या अश्विनच्या तोंडी निवृत्तीचे संकेत?
WTC Final R Ashwin : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानं क्रिकटप्रेमींचा हिरमोड केला. त्यात भारतीय क्रिकेट संघानं केलेली निराशाजनक कामगिरी भर टाकून गेली.
Jun 16, 2023, 08:32 AM IST
WTC Final नंतर करिअरसाठी ईशान किशननं सोडली Team India ची साथ?
Ishan Kishan News: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील पराभवानंतर भारतीय संघातील खेळाडूंवर सडकून टीका झाली. पण, ईशान किशननं एकाएकी हा दुरावा का पत्करला? पाहा
Jun 15, 2023, 12:29 PM IST
ICC Test Ranking मध्ये WTC Final मुळे मोठी उलथापालथ; 39 वर्षांत पहिल्यांदाच 'असं' घडलं
ICC Test Ranking 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केल्यानंतर पहिल्यांदाच आयसीसीने कसोटी रॅकिंगची घोषणा केली आहे. या फायनल सामन्याचा या रॅकिंगमध्ये मोठा प्रभाव दिसत असून भारतीय खेळाडूंच्या रँकिंगवरही परिणाम झाला आहे.
Jun 14, 2023, 05:26 PM ISTमोईन अलीने निवृत्ती मागे का घेतली? ‘ते’ Whats App Chat समोर येताच खळबळ
Ashes 2023 : कसोटी क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू त्यांची विशेष छाप सोडतात. त्यातलंच एक नाव म्हणजे मोईन अली. निवृत्तीनंतर हा खेळाडू पुन्हा कसोटी सामना खेळणार आहे...
Jun 14, 2023, 02:52 PM ISTIND vs AUS: पत्रकार परिषदेत रोहित शर्माचा मोठा खुलासा, WTC फायनमध्ये या 11 खेळाडूंसह उतरणार मैदानात
WTC Final 2023: आयपीएलचा सोळावा हंगाम संपलाय आणि सर्वांना उत्सुकता आहे ती वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्यात टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन कशी असणार याबाबत रोहित शर्माने मोठा खुलासा केला आहे.
Jun 6, 2023, 07:16 PM ISTWTC Final 2023 मध्ये पावसानं खो घातल्यास कोणता संघ ठरणार जगज्जेता?
WTC Final 2023 : भारतात आयपीएलची धूम आता संपलेली असतानाच उत्सुकता लागून राहिली आहे ती म्हणजे WTC Final 2023 ची. ऑस्ट्रेलियाच्या संघाविरोधात या बहुप्रतिक्षित सामन्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.
Jun 1, 2023, 12:15 PM IST