Rohit sharma : विराटशी पंगा पण रोहितने घेतला बदला, नवीन उल हकला दाखवल्या रात्रीच्या चांदण्या; पाहा Video
Rohit sharma, India vs Afghanistan : अफगाणिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये रोहित शर्माने विराटशी पंगा घेणाऱ्या नवीन उल हकला (Naveen-ul-Haq) रात्रीच्या चांदण्या दाखवल्या.
Oct 11, 2023, 08:56 PM IST'मर्यादेत राहा...' भारतानं हाकललेल्या पाकिस्तानी महिला पत्रकारावर का संतापलेला बाबर आझम?
World Cup : काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या क्रिकेट विश्वचषकाचीच चर्चा सध्या पाहायला मिळत आहे. क्षेत्र कोणतंही असो तिथं खेळाची चर्चा कोणत्या न कोणत्या मुद्द्यावरून होतच आहे.
Oct 11, 2023, 10:46 AM IST
Video : ग्राऊंड स्टाफशी बाबर आझम असा वागला की...; सामना राहिला बाजूला, इथं भलतीच चर्चा रंगली
World Cup : क्रिकेटच्या मैदानात खेळल्या जाणाऱ्या सामन्यापेक्षाही जास्त चर्चा अनेकदा सामन्यानंतर घडणाऱ्या प्रसंगांबाबत होते. असाच एक प्रसंग नुकताच अनेकांनी पाहिला.
Oct 11, 2023, 08:30 AM IST
PAK vs SL : इमामची एक चूक अन् Kusal Mendis ने 65 बॉलमध्ये ठोकलं खणखणीत शतक; पाहा Video
PAK vs SL, World Cup : शाहीन शाह आफ्रिदीच्या एका उसळत्या बॉलवर खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुसल मेंडिसचा (Kusal Mendis) कॅच इमाम उल हकने (imam ul haq) सोडला.
Oct 10, 2023, 04:53 PM ISTVirat Kohli : शतक हुकल्यानंतर किंग कोहलीला संताप अनावर, डोक्यावर आपटले हात अन्... पाहा Video
Virat Kohli Viral Video : टीम इंडिया (IND vs AUS) विजय मिळवला खरा पण विराट कोहलीला शतक पूर्ण करता आलं नाही. त्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये तो निराश झाल्याचं दिसून आला.
Oct 8, 2023, 11:32 PM ISTWorld Cup : बाबर आझमने Live सामन्यात हारिस रौफलच्या कानाखाली वाजवली; VIDEO व्हायरल
World Cup : सर्वांनाच भारत आणि पाकिस्तानचा सामना नेमका कधीये याची उत्सुकता लागून राहिलेली असतानाच क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान संघ वेगळ्याच कारणानं लक्ष वेधत आहे.
Oct 7, 2023, 10:41 AM IST
World Cup : 'आम्ही त्याची शेवटपर्यंत वाट पाहू…'; शुभमन गिलबाबत कोच द्रविड यांचं सूचक वक्तव्य
Shubman Gill : भारतीय संघातील स्टार खेळाडू शुभमन गिलच्या आरोग्यविषयक माहितीनं क्रिकेटप्रेमींच्या जीवाला घोर लावला आहे. पाहा त्यावर कोच राहुल द्रविड काय म्हणाले...
Oct 7, 2023, 08:03 AM IST
Rachin Ravindra : इंग्लंडला चोपणाऱ्या रचिनचं नाव कसं पडलं? इंडियाशी खास कनेक्शन!
England Vs New Zealand : इंग्लंडला चोपणाऱ्या Rachin Ravindra चं नाव कसं पडलं? इंडियाशी खास कनेक्शन!
Oct 5, 2023, 09:24 PM ISTCricket World Cup : युवराजमुळे टीम इंडियाचा जोश हाय!!! म्हणतो, 'वर्ल्ड कपची ट्रॉफी उचलताना काय वाटतं हे...'
ICC World Cup 2023 : टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या युवराज सिंह (Yuvraj Singh) याने रोहित अँड कंपनीला शुभेच्छा दिल्या आहेत.
Oct 5, 2023, 04:11 PM ISTविराट- अनुष्काच्या घरात भूत? विचित्र हालचालींमुळं तुम्हीही घाबराल
Virat Kohli- Anushka Sharma : फक्त आपआपल्या क्षेत्रातच नव्हे, तर मोस्ट स्टायलिश कपल म्हणूनही या जोडीचा उल्लेख केला जातो. पण, सध्या मात्र त्यांच्यासोबत विचित्र गोष्टी घडताना दिसत आहेत.
Oct 3, 2023, 12:18 PM IST
World Cup 2023 : 'माझ्या वडिलांची परिस्थिती नव्हती म्हणून...', संघर्षाचे दिवस आठवत हॅरिस रौफला भावना अनावर!
ICC ODI World Cup 2023 : हॅरिस रौफ (Haris Rauf) तसा खमका बॉलर, बिकट परिस्थितीत कोणत्या लाईन आणि लेंथला बॉल टाकायचं हे त्याला अचूक माहितीये. भलेभले खेळाडू देखील हॅरिसपासून टकरून असतात.
Oct 2, 2023, 10:58 PM ISTवर्ल्ड कपमधील 5 खतरनाक बॉलर कोण? डेल स्टेनने कुंडलीच काढली
Dale Steyn picks his 5 fast bowlers for CWC 2023 : जगातील घातक गोलंदाज कोण? असा सवाल विचारल्यास सर्वांच्या नजरेसमोर एकच चेहरा येतो, तो म्हणजे डेल स्टेनचा... अशातच डेल स्टेनने वर्ल्ड कपमधील 5 खतरनाक बॉलरवर मोठं वक्तव्य केलंय.
Sep 30, 2023, 06:21 PM ISTस्वत:ला कट्टर क्रिकेट चाहते म्हणवता... World Cup चे हे Interesting Facts माहितीच पाहिजेत
क्रिकेट विश्वचषक, अधिकृतपणे ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक म्हणून ओळखला जातो, ही एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) क्रिकेटची आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) या खेळाची प्रशासकीय संस्था, दर चार वर्षांन या स्पर्धेचा कार्यक्रम आयोजित केला जातो. ही स्पर्धा जगातील सर्वाधिक पाहिलेल्या क्रीडा स्पर्धांपैकी एक आहे आणि ICC द्वारे "आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॅलेंडरची प्रमुख स्पर्धा" मानली जाते. या बद्दल जाणून घेऊया काही तथ्ये...
Sep 30, 2023, 04:40 PM IST
Naveen Ul Haq : विराटशी पंगा घेणाऱ्या नवीन-उल-हकने अचानक घेतली 24 व्या वर्षी निवृत्ती!
Naveen-ul-Haq, Retirement : अफगाणिस्तानचा स्टार ऑलराऊंडर नवीन-उल-हक याने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
Sep 27, 2023, 09:59 PM ISTGlenn Maxwell Catch : पापणी पण लवली नाय अन् मॅक्सवेलने घेतला खतरनाक कॅच; पाहा Video
Glenn Maxwell Catch Video : विराट कोहलीसोबत चांगली पार्टनरशीप केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनचं टेन्शन वाढलं होतं. त्याचवेळी कमिन्सने गोलंदाजीत सुधारणा केली अन् मॅक्सवेलच्या हातात बॉल सोपवला.
Sep 27, 2023, 08:40 PM IST