खरेदी

डेबिट कार्डद्वारे एक हजाराहून अधिक रुपयांची शॉपिंग होणार स्वस्त

नव्या वर्षात डेबिट कार्डने खरेदी करणे स्वस्त होणार आहे. मात्र त्यासाठी एक अट आहे ती म्हणजे ही खरेदी एक हजाराहून अधिक असली पाहिजे. तर एक हजाराहून कमी खरेदी डेबिट कार्डवरुन करणे महाग होईल. 

Dec 7, 2017, 10:18 AM IST

'एअर इंडिया'ला विकत घेण्यासाठी या कंपन्यांमध्ये स्पर्धा

मागच्या अनेक वर्षांपासून तोट्यात असलेली सरकारी एअर लाईन कंपनी एअर इंडियाला विकत घेण्यासाठी आणखी कंपन्या पुढे आल्या आहेत.

Nov 30, 2017, 11:22 PM IST

'अमेझॉन'वरून मागवला 'आयफोन ७', हातात मिळाले हे 'गिफ्ट'...

आपल्या पत्नीला 'आयफोन ७' गिफ्ट देण्याची इच्छा असलेल्या एका पतीला ऑनलाईन शॉपिंग थोडी महागात पडलीय.

Nov 28, 2017, 09:27 AM IST

आता फेसबुकवरुन करा खरेदी विक्री

 तुमच्या आवडीचे सामान खरेदी करु शकता किंवा नको असलेले सामान विकूही शकता येणार आहे. 

Nov 19, 2017, 07:50 PM IST

घर खरेदी करणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट!

गुरुवारी झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये घरांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Nov 16, 2017, 08:25 PM IST

आयफोन १० च्या खरेदीसाठी घोड्यावरुन मिरवणूक

आयफोन १० च्या खरेदीनिमित्त ठाण्यातल्या एका तरुणानं चक्क घोड्यावरून मिरवणूक काढली. 

Nov 3, 2017, 11:26 PM IST

फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

 फ्रीज, एसी, आणि वॉशिंग मशिनच्या या वस्तू खरेदी करण्याच्या विचारात असला तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण या वस्तूंच्या किंमती नोव्हेंबरमध्ये वाढणार आहेत. या वस्तूंच्या किंमतीमध्ये 3 ते 5 टक्क्यांनी वाढ होणार आहे. उत्पादकांनी उत्पादन खर्च वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वस्तूंच्या किंमती वाढणार आहेत.

Oct 30, 2017, 11:52 AM IST

कसा निवडाल कॉम्प्यूटर माऊस ..

कॉम्प्यूटरवर काम करत असताना माऊस हा अत्यंत महत्त्वाचा घटक. माऊस चांगला तर, कॉम्प्यूटरवरचे काम अधिक सोपे होऊ जाते. म्हणूनच माऊस निवडताना काळजी घ्या. ही काळजी घेताना कोणत्य गोष्टी विचारात घ्याल..?  त्यासाठी जाणून घ्या काही महत्त्वाच्या टिप्स…

Sep 28, 2017, 11:31 PM IST