खातेवाटप

मोदी सरकारचं खातेवाटप थोड्याच वेळात होणार जाहीर

थोड्याच वेळात मोदी सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर होणार आहे.

May 31, 2019, 11:54 AM IST

गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल खातेवाटपानंतर नाराज

गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल खातेवाटपानंतर नाराज आहेत. मागच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे असलेली अर्थ आणि नगरविकास ही खाती त्यांना देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शपथविधीला दोन दिवस उलटल्यानंतरही पटेल यांनी अद्याप उपमुख्यमंत्रीपदाचा भार स्वीकारलेला नाही. 

Dec 31, 2017, 03:34 PM IST

राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याचं खातेवाटप जाहीर

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, यानंतर आता या मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे.

Jul 9, 2016, 10:44 PM IST

नव्या सरकारचं खातेवाटप निश्चित, गृह आणि नगरविकास खातं मुख्यमंत्र्यांकडेच!

नव्या सरकारचं खातेवाटप जवळपास निश्चित झालंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह आणि नगरविकास ही दोन महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवली आहेत. ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे महसूल खाते असेल, तर अत्यंत महत्त्वाचे वित्त खाते सुधीर मुनगंटीवार सांभाळतील. 

Nov 2, 2014, 08:32 AM IST

‘आप’ मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कामकाजाला सुरुवात!

नवनिवार्चित दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शपथ घेताच आपल्या कामकाजाला सुरुवात केली. त्यांच्या टीममधील मंत्रीमंडळाची ही तोंडओळख...

Dec 28, 2013, 05:16 PM IST