खिचडी

गरीबांच्या खिचडीला 'अच्छे दिन'

गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येक भारतीयाच्या ताटात हमखास आढळणाऱ्या खिचडीला आता सरकार भारताचा राष्ट्रीय पदार्थ म्हणून घोषित करणार आहे.

Nov 2, 2017, 08:22 AM IST

'GSTम्हणजे अर्धी शिजलेली खिचडी'

देशात जीएसटी कर प्रणाली लागू झाली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जीएसटीचं लोकार्पण करण्यात आलं. पण या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला होता. 

Jul 1, 2017, 07:22 AM IST

हा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आवडता खाद्यपदार्थ

खिचडी हा पदार्थ अनेकांना आजारपणातील आहार वाटत असेल मात्र आजही खिचडी आरोग्यासाठी पोषक आहार मानला जातो. मुगडाळीच्या खिचडीत अनेक पोषकतत्वे असतात. मुगडाळीत मोठ्या प्रमाणात फायबर असतात ज्यामुळे बराच काळ भूकही लागत नाही. 

Jan 14, 2017, 12:19 PM IST

मंदिरातल्या मुलासाठी अक्षयने बनवली खिचडी

हॉटेलमधल्या कुक पासून सुरू केलेल्या आपल्या करिअरमध्ये आज अक्षय कुमार एक सुपरस्टार बनला आहे. पण अजुनही काही जुन्या गोष्टींवरील त्याचं प्रेम कमी झालेलं नाही.

Sep 24, 2013, 04:36 PM IST

मुख्याधापकांची ‘खिचडी’ शिजणार, बहिष्कार मागे

शालेय पोषण आहार योजनेवर टाकलेला बहिष्कार मुख्याधापकांच्या संघटनेनं मागे घेतला आहे. शिक्षण संचालकांसोबत औरंगाबादमध्ये मुख्याध्यापक संघटनेची बैठक झाली. या बैठकीत तसा निर्णय घेण्यात आला.

Aug 22, 2013, 10:33 AM IST

१५ ऑगस्टपासून शाळेत शिजणार नाही खिचडी

15 ऑगस्टपासून मराठवाड्यातील खाजगी शाळांमध्ये खिचडी न शिजवण्याचा निर्णय़ घेतला आहे.. त्यामुळे 16 ऑगस्टनंतर मराठवाड्यातीळ शाळांमध्ये खिचडी शिजणार नाही..बिहारच्या मध्यान्न पोषण आहारातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय...

Aug 2, 2013, 08:26 PM IST