खिचडी

'मला खुश ठेव तर, काम मिळेल'

कास्टिंग काऊचच्या अनुभवानंतर अभिनेत्रीने क्षेत्रच सोडलं

Apr 16, 2019, 09:36 PM IST

मराठमोळे शेफ बनवणार तीन हजार किलोंची खिचडी

त्यांनी मागील वर्षी बाराशे किलो खिचडी बनवली होती. 

Oct 14, 2018, 12:35 PM IST

उस्मानाबादच्या तेरमध्ये सापडली २ हजार वर्ष जुनी तांदुळ-मूग डाळीची खिचडी

तुमच्या आमच्या नेहमीच्या आहारात तांदुळ-मूग डाळीची खिचडी नित्याचीच असते. 

Sep 3, 2018, 07:23 PM IST

मुंबईत ३२ विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा

जोगेश्वरी पूर्व येथील बाल विकास शाळेतील विद्यार्थांना खिचडीतून विषबाधा झालीय.

Dec 13, 2017, 09:56 PM IST

नाशिक । आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थीनींना विषबाधा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 17, 2017, 02:06 PM IST

नागपूरमध्येही ५०० किलो खिचडीचा बेत

राज्याची उपराजधानी नागपूरमध्येही आंतरराष्ट्रीय आहार दिनानिमित्त पाचशे किलो खिचडीचा बेत आखण्यात आला आहे. नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी हा खिचडीचा महाबेत आखला आहे. 

Nov 4, 2017, 02:52 PM IST

म्हणून शेफ संजीव कपूर आज बनवणार ८०० किलो खिचडी

भारतात घराघरामध्ये 'खिचडी' हा पदार्थ हमखास बनवला जातो. जेवण बनवण्याचा कंटाळा आला की झटपट तयार होणारा एक पदार्थ म्हणजे 'खिचडी'. त्यामुळे चविष्ट आणि बहुतांश लोकांना आवडणारी खिचडी जगभरात पोहचावी म्हणून प्रयत्न केले जात आहे.  नवी दिल्ली मध्ये आज ( 4 नोव्हेंबर) रोजी 'वर्ल्ड फूड इंडिया इव्हेंट मध्ये सेलिब्रिटी शेफ संजीव कपूर सुमारे ८०० किलो खिचडी बनवणार आहे. या विश्वविक्रमाने 'खिचडी' जगाच्या कानाकोपर्‍यात पोहचवण्याचा प्रयत्न केला जाईल. 

Nov 4, 2017, 08:20 AM IST

खान्देशमध्ये ठसकेबाज खिचडीचा पाहुणचार

खान्देशचा पाहुणचार म्हणजे चमचमीत.... झणझणीत...... तिथल्या खिचडीमध्येही तसाच ठसका

Nov 3, 2017, 08:18 PM IST