ख्रिस गेल

ख्रिस गेलचं झपिंग झपाक, जलदगती विक्रमी दीडशतक

आयपीएल-६मध्ये बंगळुरुकडून खेळताना ख्रिस गेलची वादळी बॅटींग पाहायला मिळाली. गेलनं ३० बॉलमध्ये १०२ रन्स करत जलदगती विक्रमी शतक ठोकलं. खणखणीत चौकार आणि षटकारांची उतुंगबाजी करत शतक बजावली.

Apr 23, 2013, 05:53 PM IST

गेलचा कसोटीत पहिल्या बॉलवर विक्रमी सिक्सर

वेस्ट इंडिजचा धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेलनं कसोटी सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचण्याचा विश्वविक्रम केला आहे. बांगलादेशविरोधातील कसोटी सामन्यात ख्रिस गेलने ही किमया केली आहे.

Nov 14, 2012, 01:54 PM IST

क्रिकेटर ख्रिस गेलच्या रूममधून तीन महिलांना अटक

श्रीलंकेच्या पोलिसांनी तीन ब्रिटीश महिलांना वेस्ट इंडिजचा स्टार खेळाडू ख्रिस गेल याच्या रूममधून अटक केलेलं आहे. या मुली ख्रिस गेलच्या रूममध्ये नक्की काय करत होत्या.

Oct 3, 2012, 05:48 PM IST

आयपीएलच्या नियमात होणार बदल

आयपीएलच्या नियमांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होणार आहेत. आयपीएलच्या सहाव्या सीझनमध्ये आता प्रत्येक स्थानिक क्रिकेटपटूंचा लिलाव होणार आहे. स्थानिक क्रिकेटपटूंवर गेल्या पाच सीझनमध्ये बोली लावण्यात आलेली नव्हती.

May 29, 2012, 09:57 AM IST