close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

ख्रिस गेल

ख्रिस गेल पेक्षा तुफान फलंदाजी, या खेळाडूने २८ चेंडूत ठोकले शतक

क्रिकेट लीग मर्यादित सषटकांच्या स्पर्धेत या क्रिकेटपटूने वादळी खेळी केली.  

Aug 1, 2019, 04:09 PM IST

ख्रिस गेलचे पुन्हा वादळ, ५४ चेंडूत १२ षटकार आणि ७ चौकारांसह इतक्या धावा

स्फोटक फलंदाजी करणारा सलामीवीर ख्रिस गेल पुन्हा एकदा चमकला आहे.

Jul 30, 2019, 04:07 PM IST

World cup 2019: सिक्सचं वादळ येण्याची शक्यता

वेस्टइंडिजच्या टीममध्ये अनेक सिक्सर किंग आहेत. 

Jun 14, 2019, 03:23 PM IST

माझ्या फटकेबाजीचे संपूर्ण श्रेय ख्रिस गेलचे - आंद्रे रसेल

रसेलने 'बीबीसीच्या डुसरा पोडकास्ट'ला २० एप्रिलला मुलाखत दिली. 

Apr 21, 2019, 06:38 PM IST

आयपीएल 2019 : सिक्सर किंग ख्रिस गेलचा भांगडा डान्स

याआधी गेलने पंजाब टीमची मालकीण अभिनेत्री प्रीती झिंटा सोबत भांगडा केला होता. 

 

Apr 9, 2019, 01:28 PM IST

निवृत्तीआधी गेलला हा विक्रम करण्याची संधी

वेस्टइंडिजचा विस्फोटक बॅट्समन ख्रिस गेल याने एकदिवसीय क्रिकेट मधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे.

Feb 18, 2019, 10:09 PM IST

ख्रिस गेलचा एकदिवसीय क्रिकेटमधून संन्यास, 'ही' ठरणार अखेरची मालिका

वादळी फटकेबाजीला क्रीडारसिक मुकणार 

Feb 18, 2019, 08:23 AM IST

रोहित शर्माकडे ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडण्याची संधी

रोहित शर्माकडे रेकॉर्ड बनवण्याची मोठी संधी

Nov 4, 2018, 06:12 PM IST

Video । अफलातून झेल, स्लिपमध्ये ख्रिस गेलची चतुराई

आतापर्यंत जॉंटी ऱ्होड्सच्या झेलची चर्चा होत होती. यापुढे वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या झेलची होणार आहे. असा झेत आतापर्यंत कोणीही घेतलेला नाही.  

Jul 17, 2018, 11:16 PM IST

या खेळातही ख्रिस गेल जबरदस्त!

वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ख्रिस गेलचा मैदानातील धडाका आपण अनेक वेळा बघितलाच आहे.

Jun 7, 2018, 05:49 PM IST

VIRAL VIDEO: पंजाबीनंतर आता बिग बींच्या जुम्मा चुम्मावर ख्रिस गेलचे ठुमके

ख्रिस गेलला युनिवर्स बॉस म्हटले जाते. त्याच्या तुफानी फलंदाजीसमोर मजबूच संघही धारातीर्थी पडतो.

May 31, 2018, 02:13 PM IST

त्यांनी माझा विश्वासघात केला, गेलची बंगळुरू टीमवर टीका

आयपीएलमध्ये पंजाबकडून खेळणारा ख्रिस गेल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.

Apr 30, 2018, 07:15 PM IST

व्हिडिओ : ख्रिस गेलने केला 'तारे गिन-गिन'वर हटके डान्स

ख्रिसचा डान्स पाहताच त्याची एनर्जी ध्यानात येते. अनेक लोकांनी त्याच्या हटके डान्सचे कौतुक केले आहे. व्हिडिओ पाहिल्यावर ध्यानात येते की, क्रिस इतर क्रिकेटर्ससोबत डान्सची मजा घेत आहे.

Apr 29, 2018, 07:26 PM IST

ख्रिस गेलला घ्यायला प्रितीच्या टीमकडे नव्हते पैसे पण...

 पंजाबच्या टीममधून खेळताना दिसला नसता. कारण त्याला घेण्यासाठी पुरेसे पैसे पंजाबच्या टीमकडे नव्हते.

Apr 27, 2018, 09:08 PM IST

'लकी' दिवस' : होता होता राहिला गेल चा हा रेकॉर्ड

२३ एप्रिल २०१३ ला त्याने टी २० इतिहासातील सर्वात तुफानी खेळी केली होती. बंगळूरकडून खेळताना पुण्याविरुद्ध त्याने १७५ रन्सची खेळी केली होती. यामध्ये १७ सिक्स लगावले होते. 

Apr 23, 2018, 07:55 PM IST