गाढव

'आज कल गधे भी गुलाब मांगते है'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.

Oct 8, 2016, 06:09 PM IST

धक्कादायक! गाढवासोबत सेक्स करणाऱ्या युवकाला शिक्षा

ब्रिटनमध्ये एक धक्कादायक घटना समोर आलीय. एका २१ वर्षाच्या युवकाने गाढवासोबत सेक्स केल्याने त्याला शिक्षा सुनावण्यात आलीये. या युवकाने असे केल्याची कबुलीही कोर्टात दिलीय.

Jan 4, 2016, 01:03 PM IST

माणसाचा गाढवावर बलात्कार

झिम्बाम्बेत एका माणसाने आपण गाढवावर बलात्कार केल्याची कबुली दिली आहे, विशेष म्हणजे २३ वर्षाचा आरोपी डिसेन्ट व्ही मुलीनो याने ही कोर्टात कबुली दिली आहे.

डिसेन्ट मुलीनोने २७ ऑगस्ट रोजी गोबोजांगो येथे गाढवावर बलात्कार केला, यात गाढवाला घुडघ्याला दुखापत झाली. हा प्रकार १५ सप्टेंबर रोजी उघडकीस आला.

Sep 1, 2015, 07:48 PM IST

त्याने 53 लाखांच्या कारला गाढवं जुंपली

अहमदाबादमध्ये एकाने 53 लाखांच्या जॅग्वार कारला गाढवं जुंपली आणि ओढत सर्व्हिस स्टेशनसमोर प्रदर्शन केलं.

Jun 10, 2014, 11:13 PM IST

झेब्रा+गाढव = झॉन्की

तुम्ही झेब्रा पाहिला आहे का... कसा दिसतो असा प्रश्न विचारला तर तुम्ही म्हणाल का हा प्रश्न... पण मेक्सिकोच्या प्राणी संग्रहालयात असा एक झेब्रा जन्माला आला आहे की त्याचे पाय हे झेब्र्यासारखे आहे पण वरील शरीर हे गाढवासारखे आहे. या नव्या प्रजातीच्या प्राण्याला तेथील नागरिकांनी झॉन्की असे नाव दिले आहे.

Apr 29, 2014, 09:37 PM IST

भारतीय खेळाडू गाढवाचे हरीण झालेत!

टीम इंडियांचे तारे सध्या चमकत असले तरी टीम इंडियाची ही प्रगती काही लोकांच्या डोळ्यात खुपत आहे. इंग्लडचा माजी कर्णधार माइक आथर्टन याने कॉमेंट्री करताना भारतीय क्षेत्ररक्षक गाढवांचे हरीणं कशी झाली अशी संतापजनक टीप्पणी केली आहे.

Jun 12, 2013, 08:56 PM IST