गुंड

PT1M31S

पिंपरी चिंचवड | गावगुंडांचा परत हैदोस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 22, 2018, 08:25 PM IST

नागपुरात गुंडांची हॉटेल मालकाला मारहाण, दृश्यं सीसीटीव्हीत कैद

 नागपुरातील एका हॉटेल मध्ये गुंडांनी तोडफोड करीत हॉटेल मालकाला जबर मारहाण केली.

May 25, 2018, 01:54 PM IST

पोलिसांवर गोळीबार केल्याच्या घटनेमुऴे खळबळ

नागपुरात एका गुंडाने पोलिसांवर गोळीबार केल्याच्या घटनेमुऴे खळबळ उडाली आहे.

Mar 25, 2018, 12:56 AM IST

पिंपरी चिंचवडमध्ये गावगुंडांचा हैदोस

पिंपरी चिंचवडमध्ये गावगुंडांचा हैदोस

Mar 15, 2018, 09:56 PM IST

गुंडापासून वाचण्यासाठी स्वसंरक्षण, पोलिसांचा कुटुंबावरच गुन्हा

तडीपार गुंडाचा बंदोबस्त करण्यात पोलीस अपयशी झाल्याने एका कुटुंबालाच स्वसंरक्षणार्थ कायदा हाती घेण्याची वेळ आली.

Dec 14, 2017, 09:42 PM IST

नागपुरात गुंडाचा धिंगाणा, तलवारीने बारची तोडफोड

राज्याच्या उपराजधानीत गुंडाचा हैदोस सुरुच आहे. दारु देण्यास नकार दिल्याने बारमध्ये तोडफोड आणि व्यवस्थापकाला मारहाण केल्याचा प्रकार घडलाय. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

Nov 30, 2017, 09:19 PM IST

पिंपरी-चिंचवड । गुंडांकडूनही सोशल मीडियाचा स्मार्ट वापर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 29, 2017, 09:24 PM IST

राम रहिमच्या 'त्या' गुंडांना बघताच गोळ्या घालण्याचे आदेश

बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत असलेला बाबा डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमच्या शिक्षेवर आज सुनावणी होणार आहे. रोहतक जेलमध्ये बंद असलेल्या राम रहीमला व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या द्वारे पंचकूलाच्या सीबीआई कोर्टात हजर केलं जाणार आहे. रोहतक जेलच्या परिसरात कोणताही अपरिचित व्यक्ती दिसताच गोळ्या गालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शुक्रवारी झालेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर सरकारने आता कडक पाऊलं उचलली आहेत. सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. हरियाणा आणि पंजाबमध्ये भारतीय जवानांच्या २८ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

Aug 28, 2017, 10:07 AM IST

पंजाब-हरियाणात हिंसा पसरवण्यासाठी भाडोत्री गुंड?

गुरमीत बाबा राम रहिमवरील बलात्काराचे आरोप सिद्ध झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला होता.

Aug 27, 2017, 10:15 PM IST

बिअरबारमधला गुंडांचा हैदोस सीसीटीव्हीत कैद

बिअरबारमधला गुंडांचा हैदोस सीसीटीव्हीत कैद

Aug 2, 2017, 10:32 PM IST

धुळ्यात कुख्यात गुंडाची हत्या सीसीटीव्हीत कैद

धुळ्यात कुख्यात गुंडाची हत्या सीसीटीव्हीत कैद

Jul 20, 2017, 03:03 PM IST

'फी'साठी डीएसडी शाळेनं पालकांविरुद्ध नेमले गुंड!

'फी'साठी डीएसडी शाळेनं पालकांविरुद्ध नेमले गुंड!

Jun 21, 2017, 03:51 PM IST