गुंड

न्यायाधीशावर चप्पल फेकणाऱ्या गुंडाचा पोलिसांना गंडवून तिसऱ्यांदा पोबारा!

कुख्यात गुंड साहिल काळेसकर पोलिसांच्या ताब्यातून पळालाय. 

Jul 15, 2015, 02:50 PM IST

नागपूरमध्ये गुंडांचा हैदोस सीसीटीव्हीत कैद

राज्यातील गुंडांना पोलिसांचा धाक नसल्याची जोरदार टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली असतानाच त्याचा अनुभव नागपूरला आला. नागपूरमध्ये गुंडांचा हैदोस सीसीटीव्हीत कैद झालाय.

Jul 9, 2015, 12:27 PM IST

गुंड नगरसेवक आशिष दामलेला साथीदारासहीत अटक

गुंड नगरसेवक आशिष दामलेला साथीदारासहीत अटक 

Jun 9, 2015, 08:03 PM IST

गुंड नगरसेवक आशिष दामलेला साथीदारासहीत अटक

गुंडगिरी प्रकरणी बदलापूरचा नगरसेवक आशिष दामले याला मध्यप्रदेशच्या ओसरा गावातून अटक करण्यात आलीय. ठाणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केलीय. 

Jun 9, 2015, 06:21 PM IST

नागपूरमध्ये 25-30 गुंडाचा तलवारी घेऊन नंगानाच, गाड्यांची तोडफोड

शहरामध्ये गुंडांचा दहशत माजवण्याचा प्रयत्न झाला. पोलीस ठाण्याजवळ भर रस्त्यावर 25-30 गुंडांचा तलवारी घेऊन धुमाकूळ घालत गाड्यांचीही तोडफोड केली. ही गुंडगिरी सीसीटीव्हीत कॅमे-यात कैद झाली आहे.

May 21, 2015, 06:03 PM IST

नागपूरच्या कारागृहातून पाच अट्टल गुंड फरार

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून पाच अट्टल गुंड फरार झालेत. यापैकी सत्येद्र गुप्ता, मोहम्मद शोएब, बिनेश उईके हे तिघे मोक्काचे आरोपी असून त्यांच्यावर प्रत्येकी २० ते २५ गुन्ह्यांची नोंद आहे. 

Mar 31, 2015, 06:18 PM IST

पोलीस स्टेशनजवळच 'तडीपार' गुंडाकडून तरुणीचा विनयभंग

नागपुरातील कायदा आणी व्यवस्था योग्य असल्याचे दावे होत असतानाच, एका तडीपार गुंडाने एका महिलेला मारहाण केल्याची खळबळजनक आणि तितकीच संताप आणणारी घटना नागपुरात घडली आहे. 

Mar 31, 2015, 11:00 AM IST

पुण्यात पुन्हा गॅंगवार, गुंडावर गोळीबार

पुण्यात रविवार पेठेतल्याकस्तुरी चौकात सराईत गुंड अजय शिंदे याच्यावर बुधवारी संध्याकाळी गोळीबार झाला. भररस्त्यातला हा थरार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालाय. 

Mar 19, 2015, 03:56 PM IST

'तिहार तुरुंगातच श्रीसंतला संपवण्याचा प्रयत्न झाला होता'

२०१३ साली उघडकीस आलेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील आरोपी आणि क्रिकेटर श्रीसंत याला जेलमध्येच संपवण्याचा प्रयत्न झाला होता, असा धक्कादायक दावा प्रसिद्ध मल्याळी गायक मधू बालकृष्णन यांनी केलाय. बालकृष्णन हे श्रीसंतच्या मोठ्या बहिणीचे पती आहेत. 

Feb 27, 2015, 05:15 PM IST