गुंड

VIDEO : छेडछाडीला विरोध केला म्हणून... महिलेला रस्त्यावरच बेदम मारहाण

उत्तरप्रदेशच्या जनपद मैनपुरीमध्ये एका महिलेला झालेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. 

Dec 20, 2016, 06:40 PM IST

कुख्यात गुंडाबरोबर जलसंधारण मंत्री राम शिंदे यांचे संबंध : राणे

इंदौरमधला कुख्यात गुंडाबरोबर जलसंधारण मंत्री राम शिंदे यांचे संबंध असल्याचा गंभीर आरोप, काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केला आहे. 

Jul 22, 2016, 08:56 AM IST

हफ्ता द्यायला नकार दिला म्हणून गुंडाची फेरीवाल्याला मारहाण

स्कायवॉकवर धंदा लावणाऱ्या एका फेरीवाल्यानं हफ्ता देण्यास नकार दिला. त्यामुळे, हप्ते वसूल करणाऱ्या गुंडानं त्याला तिथेच मारायला सुरूवात केली. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. 

Jul 12, 2016, 02:16 PM IST

पुणे : स्थानिक गुंडांचा धुमाकूळ

स्थानिक गुंडांचा धुमाकूळ

Jan 26, 2016, 10:08 PM IST

कुख्यात गुंड मेहबूब पठाणला अटक

परभणीतला कुख्यात गुंड मेहबूब पठाणला पोलिसांनी अटक केली. परभणीतील रहात्या घरातून त्याला अटक करण्यात आली आहे.

Nov 28, 2015, 07:34 PM IST

चिखली, शाहूनगर : गुंडांचा हैदोस सीसीटीव्हीत कैद

गुंडांचा हैदोस सीसीटीव्हीत कैद

Oct 28, 2015, 12:13 PM IST

भाजपशी संबंधित गुंड सुमित ठाकूरला अखेर अटक

भाजपशी संबंधित गुंड सुमित ठाकूरला अखेर अटक 

Oct 9, 2015, 01:18 PM IST

मंगळुरूत गावगुंडांनी मुलाचे कपडे काढून रस्त्यावर केली मारहाण

नैतिकतेच्या नावाखाली मंगळुरूमध्ये एका तरुणाला मारहाण केल्याची घटना घडलीय. मंगळुरू शहरात रस्त्यानं जाणाऱ्या एका जोडप्याला नैतिकतेच्या आधारे तरुणांच्या एका समूहानं अडवलं आणि तरुणाचे कपडे काढून त्याला मारहाण केली.

Aug 25, 2015, 04:27 PM IST

बसस्टॉपवर छेडछाड करणाऱ्या गुंडांना आठवली त्यांची बहिण

रक्षा बंधनाचा सण जवळ आला आहे, प्रत्येकाला आपली बहिण जीवापेक्षाही प्रिय आहे. 

Aug 23, 2015, 10:05 AM IST