एक ग्लास दुधात गूळ टाकून प्यायल्याने आरोग्याच्या 5 समस्या होतील दूर
Drinking Milk With Jaggery Benefits : वातावरणात बदल झाल्याने आरोग्याशी निगडित अनेक समस्या निर्माण होतात. अनेकांना यादरम्यान सर्दी, खोकला, ताप हे आजार होतात. या आजारांपासून आराम मिळण्यासाठी अनेकजण केवळ औषधांचा आधार घेतात, मात्र काही घरगुती उपचाराने देखील तुम्हाला आराम मिळू शकतो. तुम्हाला आज 1 ग्लास कोमट दुधात गूळ मिक्स करून प्यायल्याने आरोग्याला कोणते फायदे मिळतात याविषयी माहिती देणार आहोत.
Oct 29, 2024, 07:44 PM ISTआरोग्यवर्धक गूळ : गुळाचे शरीराला आश्चर्यकारक फायदे
गुळाचे रोजच्या आहारात समावेश केल्याने अनेक फायदे होतात.
Apr 2, 2019, 04:11 PM ISTत्वचेचं आणि केसांचं सौंदर्य खुलवण्यासाठी गूळ फायदेशीर
पूर्वी उन्हातून आलेल्यांना गूळ पाणी देण्याची प्रथा होती.
Jul 30, 2018, 01:15 PM ISTगुळाचे दर घटल्यामुळे शेतकरी चिंतेत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 26, 2018, 06:02 PM ISTपीकपाणी । जालना बाजार समितीमध्ये वाढली गुळाची आवक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 14, 2018, 06:30 PM ISTसाखर संकटावर गुऱ्हाळाचा उतारा, नाशिकच्या शेतकऱ्याचा उपक्रम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 20, 2018, 08:09 PM ISTपीकपाणी : शेतकऱ्याला गूळ निर्मितीतून मिळतंय शास्वत उत्पन्न
पीकपाणी : शेतकऱ्याला गूळ निर्मितीतून मिळतंय शास्वत उत्पन्न
Feb 16, 2018, 10:08 PM ISTचणे - गूळ खाण्याचे काही अमेझिंग फायदे
अवेळी भूक लागल्यावर किंवा सकाळी नाश्ता करायला वेळ नसतो तेव्हा वेफर्स, जंकफूड, वडापाव, फ्रॅन्की असे काही जंकफूडचे पदार्थ खाण्याकडे अनेकांचा कल असतो.
Jan 25, 2018, 09:32 AM ISTसलग ५ दिवस लिंबू पाण्यात गूळ मिसळून प्यायल्याने होतात हे फायदे
पुरुष असो वा महिला वाढलेले पोट, लठ्ठपणा ही सर्वांचीच समस्या बनत चाललीये. वजन कमी करण्यासाठी लोक हल्ली काय काय करत नाही. अनेकाविध उपाय केले जातात. मात्र बऱ्याचदा हे उपाय लागू पडत नाहीत.
Jan 21, 2018, 11:00 AM ISTपाडव्याच्या मुहूर्तावर नव्या हंगामातील गुळाचा सौदा
पाडव्याच्या मुहुर्तावर कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्या हंगामातील गुळाचा सौदा काढण्यात आला... आज गुळाला प्रती क्विंट्ल 5600 इतका दर मिळाला. उसाच्या गळीत हंगामाबरोबर गुळाचा हंगाम सुरु झाला आहे.. त्यामुळे नव्या हंगामातील गुळ कोल्हपुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झाला आहे.
Oct 20, 2017, 02:20 PM ISTगूळ खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे
पदार्थांचा गोडवा वाढवण्याचे काम साखर, गूळ करतात. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात हे पदार्थ असतात. साखरेचा वापर जरी मोठ्या प्रमाणात होत असला तरी काही पदार्थांमध्ये गूळच हवा. हा गूळ पदार्थांची गोडी वाढवत असला तरी त्याचेही अनेक आरोग्यवर्धक फायदे आहे.
Sep 8, 2017, 10:23 PM ISTथंडीत आजारांपासून दूर राहण्यासाठी खा गूळ
उसाच्या रसापासून गूळ तयार केला जातो. आपल्या जेवणाता गुळाला विशेष महत्त्व आहे. आयुर्वेदातही गुळाला मोठे महत्त्व आहे. शरीरातील रक्ताची कमतरता भरुन काढण्यासाठी गूळ फायदेशीर ठरते. थंडीच्या दिवसात गुळाचे सेवन शरीरासाठी आवश्यक असते. जाणून घ्या गुळाचे हे फायदे
Nov 29, 2016, 03:54 PM ISTगरम दुधाबरोबर गूळ खायचे फायदे
गरम दुधाबरोबर गूळ खाणं तब्येतीसाठी चांगलं आहे. हे दोन्ही एकाच वेळी खाल्ल्यामुळे मोठ्यातला मोठा आजारही बरा होऊ शकतो.
Mar 6, 2016, 08:51 PM ISTथंडीमध्ये सर्दी, खोकल्यावर गुणकारी गूळ
प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात हमखास आढळणारा पदार्थ म्हणजे गूळ...पदार्थाचा केवळ गोडवा वाढवण्याचेच काम गूळ करत नाही तर निरोगी स्वास्थ्यासाठीही गूळ फायदेशीर आहे. थंडीमध्ये गूळ मोठ्या प्रमाणावर खाल्ला जातो. गुळामध्ये असलेले लाभदायक गुण आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी उपयोगी आहे.
Nov 20, 2015, 10:53 AM ISTगुळाचे भाव उतरल्याने उत्पादक चिंतेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 15, 2014, 08:45 PM IST