गोविंदा

'चला हवा येऊ द्या' थुक्रटवाडीत अभिनेता गोविंदा

 गोविंदासाठी निलेश साबळे यांनी एक गाणं लिहिलं आणि गायलं, अभिनेता गोविंदाचं कसं कौतुक केलं आहे.

Feb 26, 2017, 08:11 PM IST

चला हवा येऊ द्या मंचावर गोविंदाची एंट्री

चला हवा येऊ द्या च्या मंचावर आणखी एका बॉलीवूड अभिनेत्याने हजेरी लावली होती. गोविंदा आणि त्याच्या पत्नीने यावेळी चला हवा येऊच्या मंचावर उपस्थिती दर्शवली होती. गोविंदा मराठी चांगलं बोलतोच मात्र या मंचावर गोविंदाच्या पत्नी यांनीही मराठीत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. 

Feb 25, 2017, 01:38 PM IST

गोविंदांने जेव्हा मराठीत घेतला उखाणा

मराठीतील प्रसिद्ध शो चला हवा येऊ द्याच्या मंचावर सध्या बॉलीवूड कलाकारांची हजेरी वाढलीये. या शोमध्ये गोविंदाने हजेरी लावली होती. यावेळी गोविंदा आणि त्याच्या पत्नीने चला हवा येऊ द्याच्या मंचावर उखाणा घेतला. 

Feb 25, 2017, 01:34 PM IST

20 वर्ष जुन्या गाण्यामुळे गोविंदा-शिल्पा अडचणीत

एक चुम्मा तू मुझको उधार दे दे, बदले मे यू पी बिहार ले ले... वीस वर्षांपूर्वी गोविंदा आणि शिल्पा शेट्टीचं हे गाणं चांगलंच गाजलं होतं.

Nov 21, 2016, 05:58 PM IST

दहीहंडी उत्सवात आतापर्यंत 126 गोविंदा जखमी

शहरातील दहीहंडी उत्सवात आतापर्यंत 126 गोविंदा जखमी झाले आहेत. यातील 34 गोविंदांना उपचारासाठी पालिकेच्या रुग्णालयांमध्ये दाखल करून घेण्यात आले आहे.

Aug 25, 2016, 11:57 PM IST

13 वर्षांचा गोविंदा गंभीर जखमी, प्रकृती चिंताजनक

सर्वोच्च न्यायालयानं यंदाच्या दही हंडी उत्सवावर निर्बंध घातल्यानंतर अपघातांचं प्रमाण कमी झालं आहे.

Aug 25, 2016, 07:46 PM IST

दहीहंडी उत्सवात आतापर्यंत ४९ गोविंदा जखमी

दहीहंडी उत्सवात आतापर्यंत 49 गोविंदा जखमी झाले आहेत.यामधल्या नऊ गोविंदांना उपचारासाठी पालिकेच्या रुग्णालयांमध्ये दाखल करून घेण्यात आले आहे. तर इतरांना उपचार करून सोडून देण्यात आले आहे.

Aug 25, 2016, 06:21 PM IST

गोविंदांशी आज पंगा नको; सावध भूमिका

सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त थर लावणाऱ्या गोविंदा पथकावर कारवाई होणार आहे, मात्र आज गोविंदा पथकांना प्रमाणपेक्षा जास्त थर लावले तरी पोलीस विरोध करणार नसल्याचं सांगण्यात येतंय. 

Aug 25, 2016, 09:48 AM IST

गोविंदाला करायचे होते या अभिनेत्रीशी लग्न

९०च्या दशकात गोविंदा जितका त्याच्या चित्रपटांसाठी ओळखला जात होता तितकाच तो त्याच्या डान्ससाठी प्रसिद्ध होता. 

Jun 26, 2016, 09:34 AM IST

गोविंदाची ही हिरोईन किती बदललीये पाहा...

अभिनेता गोविंदा ९०च्या दशकात बॉलीवूडमध्ये सुपरस्टार होता. त्याचे अनेक चित्रपट हिटही झाले. तुम्ही जर गोविंदाचा सुपरहिट चित्रपट आंखे पाहिला असेल तर त्यातील ओ लाल दुपट्टे वाली हे गाण नक्की आठवलं असेल. 

Jun 18, 2016, 02:57 PM IST