घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅसची चोरी, टोळीचा पर्दाफाश
घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून गॅसची चोरी करणाऱ्या टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
Oct 14, 2020, 12:54 PM ISTसर्वसामान्यांना झटका! एलपीजीच्या दरांत इतकी वाढ
सर्वाधिक दरवाढ या भागात झाली आहे
Jun 1, 2020, 11:42 AM ISTनाशिक | घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ, नाशिककरांच्या प्रतिक्रिया
नाशिक | घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ, नाशिककरांच्या प्रतिक्रिया
Feb 13, 2020, 09:55 AM ISTखुशखबर! घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात
एका महिन्यांत गॅसचे दर हे १६३ रुपयांनी कमी झाले आहेत.
Aug 1, 2019, 02:19 PM ISTमुंबई : आजपासून लागू होणार घरगुती गॅसचे नवे दर
मुंबई : आजपासून लागू होणार घरगुती गॅसचे नवे दर
Aug 1, 2019, 01:15 PM ISTसामान्यांसाठी खुशखबर! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत घट
विनाअनुदानित सिलेंडरची किंमत ३० रुपयांनी घटेल.
Jan 31, 2019, 07:54 PM ISTघरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट, सहा जण जखमी
अचानक झालेल्या या स्फोटामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरलंय.
Dec 1, 2018, 09:06 AM ISTपेट्रोलसोबत सीएनजी, घरगुती गॅस आणि विमान प्रवासही महागला
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीसोबतच आता सीएनजीसह घरगुती गॅसच्या किंमतीतही वाढ
Oct 1, 2018, 09:26 AM ISTघरगुती गॅसच्या किंमतीत तब्बल ९३ रुपयांनी वाढ!
तेल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किंमती तब्बल ९३ रूपयांनी वाढवल्यात. विना अनुदानित सिलेंडरवर ही वाढीव किंमत लागू होणार आहे.
Nov 2, 2017, 08:36 AM ISTनवी दिल्ली । ९३ रूपयांनी वाढली घरगुती गॅसची किंमत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2017, 08:22 AM ISTपेट्रोल, घरगुती गॅसच्या दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेनं आंदोलन
दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार असल्याचं यावेळी शिवसेनेनं आरोप केला.
Sep 23, 2017, 07:36 PM ISTपेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किंमती कमी होणार?
अमेरिकेसहीत आणखी काही देशांत उत्पादन वाढल्यानं जागतिक पातळीवर इंधनाचा पुरवठा वाढलाय. त्याचाच परिणाम म्हणून गेल्या महिन्याभरता कच्च्या तेलाच्या किंमती १० टक्क्यांहून कमी झाल्यात.
Apr 29, 2017, 01:53 PM ISTपेट्रोल, डिझेलनंतर आता विनाअनुदानित गॅस दरांतही कपात!
तुमच्यासाठी ही खुशखबर आहे... विनाअनुदानित घरगुतील गॅस सिलेंडरच्या दरांत कपात करण्यात आलीय.
Sep 1, 2015, 12:28 PM ISTगॅस सिलिंडर अनुदान थेट बॅंक खात्यात
केंद्र सरकार आजपासून घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे अनुदान थेट बॅंक खात्यात जमा करण्यास सुरुवात करणार आहे. त्यामुळे आता ग्राहकाला सिलिंडर बाजारभावाने खरेदी करावा लागणार आहे. दरम्यान, सिलिंडर ५० रुपयांनी महागला आहे.
Jan 1, 2015, 08:51 AM ISTआता, अनुदानित सिलिंडरसाठीही मोजा संपूर्ण किंमत!
आता, अनुदानित सिलिंडरसाठीही मोजा संपूर्ण किंमत!
Dec 5, 2014, 10:28 PM IST