तूरडाळीचे भाव कमालीचे गडगडले
काही महिन्यापूर्वी २०० रु. प्रतिकिलो पर्यंत तूर डाळीचे भाव गेल्यामुळे अनेकांच्या ताटातून तूरडाळ गायब झाली होती. मात्र तूरडाळीचे भाव कमालीचे गडगडले असून शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी मिळत आहे.
Dec 12, 2016, 12:24 PM ISTकिरकोळ बाजारात कांदा शंभरी गाठणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2015, 05:53 PM ISTपावसाळा सुरू झाला तरी भाज्यांचे भाव कडाडलेलेच!
ऐन पावसाळ्यात मुंबईत भाजीपाल्याच्या दरांनी टोक गाठलंय. गेल्या महिन्याभरात घाऊक बाजारात रोजच्या जेवणातल्या भाज्याचें दर सरासरी ४५ टक्क्कयांनी वाढलेत. आवक घटल्यानं भाज्यांच्या दरात वाढ झाल्याचं समोर येतंय.
Jun 17, 2015, 11:32 PM ISTउत्पादन वाढल्यानं साखरेच्या किंमती पडल्या
साखर कारखान्यांच्या उत्तम कार्यक्षमतेमुळे देशात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध झालाय. त्यामुळेच, गेल्या आठवड्यादरम्यान राजधानी दिल्लीत घाऊक (होलसेल) बाजारात साखरेची किंमत 10 रुपये प्रती क्विंटल कमी झालीय.
Feb 1, 2015, 03:36 PM ISTखुशखबर! भाज्या स्वस्त होत आहेत…
बऱ्याच दिवसांनी नागरिकांना दिलासा देणारी चांगली बातमी मिळतेय. भाज्या स्वस्त व्हायला सुरुवात झालीय. त्यामुळे वाढलेल्या घरखर्चाला कंटाळलेल्या नागरिकांना थोड्या प्रमाणात प्रमाणात का होईना पण दिलासा मिळेल.
Sep 24, 2013, 08:46 AM IST