घाटकोपर

घाटकोपरमध्ये मध्यरात्री ध्वजारोहण, घोषणांनी दुमदुमला परिसर

देशाचा ७१ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यास मध्यरात्रीपासूनच सुरुवात झाली आहे. गेल्या काही वर्षात मध्यरात्री ध्वजारोहण करण्यास सुरुवात झाली असून घाटकोपरमध्ये भाजप नेते राम कदम यांनी ध्वजारोहण सोहळ्याचं आयोजन केलं होतं. यावेळी रात्री १२ वाजता ध्वजारोहण सोहळा पार पडला. दरम्यान सारा परिसर भारतमाता की जयच्या घोषणांनी दुमदुमन गेला होता.

Aug 15, 2017, 10:26 AM IST

साईसिद्धी दुर्घटना : पीडितांच्या घराचा प्रश्न अनुत्तरीतच

पीडितांच्या घराचा प्रश्न अनुत्तरीतच

Aug 5, 2017, 09:21 PM IST

घाटकोपर भाजप कार्यालयावर काँग्रेस कार्यकर्त्यांचं धरणे आंदोलन

युवक काँग्रेसच्या नेत्यांनी घाटकोपरच्या भाजपच्या जिल्हा कार्यालयात घुसुन फुल फेको आंदोलन केलं.. गुजरातमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. याच्या निषेधार्थ आज युवक काँग्रेसनं हे आंदोलन केलं.

Aug 5, 2017, 08:31 PM IST

घाटकोपरच्या मातोश्री रमाबाई ठाकरे प्रसुतीगृहाची दुर्दशा

मुंबईतल्या घाटकोपर पश्चिमेला असलेल्या मातोश्री रमाबाई ठाकरे प्रसुतीगृह इमारतीची दुरावस्था झाली आहे. पाच मजल्यांची ही इमारत १९९६ मध्ये बांधली गेली. 

Aug 5, 2017, 08:55 AM IST

घाटकोपर इमारत दुर्घटनेप्रकरणी शितप आणि मंडलला पोलीस कोठडी

घाटकोपर इमारत दुर्घटनेतील आरोपी सुनील शितप आणि अनिल मंडल या दोघांना ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Aug 2, 2017, 08:12 PM IST

घाटकोपर इमारत दुर्घटना : मृतांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत

 घाटकोपर येथील सिद्धी-साई  इमारत दुर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्या रहिवाशांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून २ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेय.

Jul 26, 2017, 07:07 PM IST

घाटकोपर : पिलर्स कापल्याने इमारत कोसळली

पिलर्स कापल्याने इमारत कोसळली

Jul 26, 2017, 03:09 PM IST

शितपनं इमारतीचे पिलर्सच कापून टाकले होते, म्हणून...

सुनील शितप या महाभागानं आपल्या नर्सिंग होममध्ये असणारे इमारतीचे पिलर्सच कापून टाकले... आणि १७ जणांचे बळी घेतले... आता शितपला फाशीची शिक्षा देण्याची मागणी दुर्घटनेत बचावलेले रहिवासी करत आहेत.

Jul 26, 2017, 01:30 PM IST

घाटकोपर दुर्घटना : 'देव तारी त्याला कोण मारी'चा पुन्हा प्रत्यय

सिद्धीसाई इमारतीच्या ढिगाऱ्याखाली १७ जणांचा मृत्यू झालाय.. पण जे वाचले त्यांच्याही कहण्या धक्कादायक आहेत. इमारतीत राहणाऱ्या वंदना सिंग आणि त्यांची मुलगी गणपतीच्या फोटोफ्रेम मुळे वाचल्यात.

Jul 26, 2017, 01:24 PM IST

जग समजण्याअगोदरच चिमुरड्यानं मिटले डोळे!

घाटकोपरच्या सिद्धीसाई अपार्टमेंटच्या ढिगाऱ्यातून १७ मृतदेह बाहेर आलेत. त्यामध्ये अवघ्या १३ महिन्याच्या क्रिशव डोंगरेचाही समावेश आहे. जग काय असतं हे समजण्याआधीच त्यानं डोळे मिटलेत...

Jul 26, 2017, 12:35 PM IST

मालाडमध्ये थोडक्यात घाटकोपर दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली!

घाटकोपरच्या इमारत दुर्घटनेची पुनरावृत्ती मालाडमध्ये होता होता वाचली.

Jul 26, 2017, 11:46 AM IST

मालाडमध्ये घाटकोपर दुर्घटनेची पुनरावृत्ती होता होता वाचली...

मालाडमध्ये घाटकोपर दुर्घटनेची पुनरावृत्ती होता होता वाचली...  

Jul 26, 2017, 10:53 AM IST

घाटकोपर दुर्घटनेतील मृतांचा आकडा १७ वर

घाटकोपर दुर्घटनेतील मृतांचा आकडा १७ वर

Jul 26, 2017, 10:52 AM IST