चंद्रग्रहण

Lunar Eclipses 2024 : तब्बल 100 वर्षांनी होळीच्या दिवशी चंद्रग्रहण! शनिचा दुर्लभ योग कुठल्या राशींना होणार लाभ?

Chandra Grahan 2024 : वर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे धुलीवंदन किंवा धुरवडचा दिवशी आल्यामुळे हे ग्रहण कोणत्या राशीसाठी सकारात्मक ठरणार आहे, याबद्दल ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलंय. 

Mar 25, 2024, 08:58 AM IST

Holi 2024 : होळीपूर्वी 'या' शुभ कामांना लागणार ब्रेक, जाणून घ्या का? मात्र ही 5 कामं केल्यास मिळेल सुख समृद्धी

Kharmas 2024 : देशभरात प्रत्येकाला वेध लागले आहेत ते होळीचे. पण या होळीपूर्वी काही शुभ कार्यांवर बंदी असते याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? ते कुठले शुभ कार्य आहेत. शिवाय याकाळात 5 कामं केल्यास सुख समृद्धी मिळते असं म्हणतात. 

Mar 13, 2024, 02:11 PM IST

Holi 2024 Date : होळी आणि धुलिवंदन कधी? चंद्रग्रहण सावली असल्याने जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

HoliKa Dahan 2024 Date and Time : पंचांगानुसार यंदा पौर्णिमा तिथी दोन दिवस आल्यामुळे होळीच्या तारखेबद्दल संभ्रम निर्माण झाले आहे. अशात होलिका दहन म्हणजे होळी आणि रंगाची उधळणाची नेमकी तारीख, वेळ आणि पूजा विधी जाणून घ्या.

Mar 13, 2024, 11:56 AM IST

चंद्र आहे साक्षीला... चंद्राचे मोहक रुप

Lunar Eclipse 2023 : चंद्रग्रहण आणि कोजागिरी असा एकत्र योग आला. यावेळी चंद्राचे रुप

Oct 29, 2023, 07:23 AM IST

Chandra Grahan : चंद्रग्रहण संपलं; सकाळी उठल्यावर न चुकता कराल 'या' गोष्टी

What to Do After Chandra Grahan : चंद्रग्रहण संपल्यावर नेमकं काय करावं? हा अनेकांना प्रश्न पडतो. मध्यरात्री ग्रहण संपल्यावर सकाळी करा पहिली ही कामे...

Oct 29, 2023, 06:48 AM IST

ऑक्टोबर महिन्यात 'या' दिवशी दिसणार सूर्यग्रहण, चंद्रग्रहण; ग्रहणाचा आरोग्यावर खरंच होतो परिणाम?

Grahan 2023 : 2023 वर्षातील दुसरे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण ऑक्टोबर महिन्यात दिसणार आहे. या ग्रहणांचा आरोग्यावर काय होतो परिणाम? 

Oct 3, 2023, 11:41 AM IST

Chandra Grahan 2023 : वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण ऑक्टोबरमध्ये, राशींवर परिणाम होईल का?

Chandra Grahan 2023 : या वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण ऑक्टोबर महिन्यात असणार आहे. पेनम्ब्रल चंद्रग्रहण हे भारतात दिसणार असून याचा परिणाम राशींवर दिसून येणार आहे. 

Jul 10, 2023, 01:56 PM IST

वर्षातील दुसरे चंद्रग्रहण या तारखेला, जाणून घ्या वेळ आणि भारतात काय होणार परिणाम?

Chandra Grahan 2023 : पुन्हा एकदा चंद्रग्रहणाचा योग आहे. वर्षातील पहिले चंद्रग्रहण 5 मे रोजी झाले. आता वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण बाकी आहे. वर्षातील दुसरे चंद्रग्रहण भारतात दिसणार असून त्याचाही मोठा परिणाम होणार आहे. 

May 19, 2023, 11:34 AM IST

चंद्रग्रहणासोबतच आज आभाळात दिसणार रहस्यमयी Flower Moon; समजून घ्या याचा अर्थ

Flower Moon 2023 : निसर्गाच्या किमया पाहता तो आपल्याला नेमका कधी थक्क करेल याबद्दल काहीच शाश्वती देता येत नाही. ग्रह ताऱ्यांची चाल, त्यांची स्थितीसुद्धा एखादा दुर्मिळ योग साधते आणि त्यातून समोर येतं रहस्यमयी वास्तव...

May 5, 2023, 08:38 AM IST

5 मे रोजी असणारं Chandra Grahan 2023 इतकं खास का? एका क्लिकवर सर्व प्रश्चांची उत्तरं

chandra grahan: कारण, ग्रहणाचे राशींवर आणि त्या माध्यमातून आपल्या जीवनावरही मोठे परिणाम होतात अशी मान्यता आहे.

 

May 4, 2023, 02:48 PM IST

Chandra Grahan 2023 : चंद्रग्रहणाचे काऊंटडाऊन सुरु, या राशींवर होणार सर्वाधिक परिणाम

Chandra Grahan 2023 Date and Time : चंद्रग्रहणाचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. 2023 या  वर्षातील पहिले चंद्रग्रहण पुढील महिन्यात अर्थात 5 मे 2023 रोजी होणार आहे. हे ग्रहण काही राशींच्या लोकांसाठी चांगले असणार आहे. 

Apr 28, 2023, 08:58 AM IST

Surya Grahan 2023 : सूर्यग्रहणाच्या वेळी मंगळ-बुधाची भयंकर युती! 'या' राशींच्या लोकांनी घ्यावी विशेष काळजी; नाहीतर…

Surya Grahan 2023 : या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण या आठवड्यात असणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाचे शुभ आणि अशुभ परिणाम आपल्या आयुष्यात दिसून येतात. 

Apr 17, 2023, 11:03 AM IST

Surya Grahan 2023 : वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण कोणत्या राशीला घातक?

Surya Grahan 2023 Date : या वर्षीत एकूण  4 ग्रहणं येणार आहेत. ग्रहणाचा काळ हा चांगला नसतो असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. अशातच वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे काही राशींच्या लोकांसाठी क्लेशदायक ठरणार आहे. 

Feb 8, 2023, 02:32 PM IST

Chandra Grahan 2022: चंद्रग्रहणाच्या सूतक काळात घराबाहेर पडत असाल, तर लक्षात ठेवा 'या' 5 गोष्टी

Chandra Grahan 2022 Sutak Kaal : आज (8 नोव्हेंबरला 2022) वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण असून, ते भारतातील बहुतांश भागांमध्ये दिसणार आहे. भारतात हे ग्रहण सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी सुरु होऊन 6 वाजून 20 मिनिटांपर्यंत असणार आहे. ग्रहणाचा सूतक काळ 8 वाजून 21 मिनिटांनी सुरु होणार आहे. 

Nov 8, 2022, 07:01 AM IST

Chandra Grahan 2022: चंद्रग्रहण दरम्यान या राशीच्या लोकांना घ्यावी लागणार काळजी

चंद्रग्रहणच्या दिवशी कोणत्या राशीच्या लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

Nov 7, 2022, 06:19 PM IST