चंद्रपुरात दोन हजार घरे अनधिकृत, नागरिक धास्तावले
आरक्षित भूखंडांवर बांधलेलं बांधकाम गुंठेवारी अधिनियमात बसत नसल्याने चंद्रपूर महापालिकेने तब्बल दोन हजारांवर बांधकामांना अनधिकृत ठरवले आहे. त्यामुळे याचा सर्वाधिक फटका घरांना बसलाय.
Jan 3, 2018, 10:53 PM ISTचंद्रपूर | पालिकेची भित्ती रेखाटन स्पर्धां
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 31, 2017, 03:29 PM ISTचंद्रपूर : महापालिकेवर फुलले कमळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2017, 09:11 PM ISTचंद्रपूर महापालिकेत भाजपची सत्ता
चंद्रपूर महापालिकेत भाजपची सत्ता येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपलं वर्चस्व कायम राखण्यात यश मिळवलं आहे. काँग्रेसनं माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात निवडणूक लढली पण त्यांना फारसं यश मिळवता आलेलं नाही.
Apr 21, 2017, 01:39 PM ISTचंद्रपूर पालिकेत कोण मारणार बाजी??
ऐतिहासीक पार्श्वभूमी असलेल्या चंद्रपूर शहराच्या स्थापनेला ५०० वर्ष पूर्ण झाली आहेत. पंचशताब्दीच्या पार्श्वभूमीवर शहरात आता महापालिका स्थापन झाली आहे. पहिल्या महापालिकेसाठी येत्या १५ तारखेला मतदान होणार आहे.
Apr 4, 2012, 05:09 PM IST