'AMPHAN' चा मोठा तडाखा, काहींचा मृत्यू तर लाखो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले
भारताच्या पूर्व किनारपट्टीला चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला आहे.
May 21, 2020, 08:12 AM IST'AMPHAN' चा मोठा कहर, पश्चिम बंगालमधील अनेक भागात मुसळधार पाऊस
भारताच्या पूर्व किनाऱ्यावर मुसळधार पाऊस कोसळत आहे. अम्फान वादळामुळे पश्चिम बंगालच्या बहुतांश भागात जोरदार वादळासह मुसळधार पाऊस कोसळत आहे.
May 20, 2020, 03:43 PM ISTअम्फान चक्रीवादळाच्या रौद्ररुपाला तोंड देण्यासाठी एनडीआरएफच्या ४१ तुकड्या तैनात
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं अम्फान हे चक्रीवादळ आज बंगालचा उपसागर ओलांडून पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे.
May 20, 2020, 09:23 AM ISTअम्फान चक्रीवादळाचा धोका : ओडिशा, पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या श्रमिक रेल्वे रद्द
'अम्फान' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने मंगळवारी जाहीर केले की पश्चिम बंगाल आणि ओडिशासाठी तीन श्रमिक स्पेशल गाड्या २१ मेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
May 20, 2020, 07:42 AM IST'बुलबुल' चक्रीवादळामुळे ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये दोन जण ठार
बांगलादेशातील सुंदरबन या त्रिभूज प्रदेशाकडे सरकणार असल्याचा अंदाज
Nov 10, 2019, 07:43 AM IST'महा' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्याला सावधानतेचा इशारा
समुद्रकिनार्यावरील गावांमध्ये दवंडी पिटवली जाणार
Nov 5, 2019, 04:43 PM ISTलांबलेल्या पावसाचा फटका; मासे, भाज्यांचे दर कडाडले
खवैय्यांनो ऐकताय ना.... ?
Nov 4, 2019, 10:59 AM ISTरत्नागिरी, गुजरातला 'वायू' चक्रीवादळाचा धोका, सुरक्षा यंत्रणा 'हायअलर्ट'वर
एनडीआरएफच्या २६ टीम तैनात करण्यात आल्या असून गुजरात सरकारच्या मागणीनुसार आणखी १० टीम लवकरच पाठवण्यात येणार आहेत
Jun 12, 2019, 08:59 AM IST'वायू' चक्रीवादळ शमल्यानंतर मान्सून वेगाने सक्रीय होणार
वायू चक्रीवादळामुळे राज्यात मान्सूनला काहीसा उशीर होणार आहे.
Jun 11, 2019, 05:53 PM ISTपुढील काही तास 'वायू' चक्रीवादळाचा धोका; 'या' भागांमध्ये सतर्कतेचा इशारा
मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता
Jun 11, 2019, 10:59 AM ISTचक्रीवादळामुळे महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन लांबलं
पावसाची वाट पाहणाऱ्यांसाठी निराशा करणारी बातमी आहे.
Jun 10, 2019, 08:41 PM ISTIMFAकडून 'फोनी' चक्रीवादळ प्रभावितांसाठी ७५ लाखांची मदत
व्यावसायिक जगातून ओडिशातील फॉनी चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबियांना कंपनीने मदत करण्याची घोषणा केली आहे.
May 9, 2019, 08:55 PM ISTचक्रीवादळाला असं नाव दिलं जातं...
१९७८ पर्यंत चक्रीवादळास फक्त स्त्रीलिंगी नाव देण्यात येत होते. मात्र महिला संघटनांनी यावर आक्षेप घेतला.
May 3, 2019, 07:55 PM IST