चतुर्ग्रही योग तुला राशि में

Chaturgrahi Yog 2023 : बुध गोचरमुळे 100 वर्षांनंतर तूळ राशीत चतुर्ग्रही योग! 'या' राशींच्या तिजोरी सोन्या - चांदीने भरणार

Chaturgrahi Yog In Tula : नवग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाने तूळ राशीत विराजमान झाला आहे. त्यामुळे 100 वर्षांनंतर तूळ राशीत चतुर्ग्रही योग निर्माण झाला आहे. या चतुर्ग्रही योगामुळे काही राशींची दिवाळी धनवान होणार आहे. 

Oct 19, 2023, 07:11 PM IST

Chaturgrahi Yog 2023 : नवरात्रीत तूळ राशीत 'चतुर्ग्रही योग'! 3 राशींच्या आयुष्याला लागणार ग्रहण

Chaturgrahi Yog 2023 : नवरात्रीत तूळ राशीत चतुर्ग्रही योग निर्माण होणार असून यामुळे काही राशींना हा योग अतिशय त्रासदायक ठरणार आहे. त्यात तुमची रास आहे का जाणून घ्या.

 

Oct 15, 2023, 05:20 AM IST

Chaturgrahi Yog 2023 : चतुर्ग्रही योग बनवणार श्रीमंत! 'या' राशींना अचानक बक्कळ धनलाभ

Chaturgrahi Yog 2023 : सूर्य गोचरमुळे तूळ राशीमध्ये चतुर्ग्रही योग तयार होतो आहे. त्यामुळे काही राशींना अचानक बक्कळ धनलाभ होणार आहे. यात तुमची रास आहे का जाणून घ्या. 

Oct 8, 2023, 10:13 PM IST