चला हवा येऊ द्या

शाहरुख 'चला हवा येऊ द्या'च्या स्टेजवर

शाहरुख 'चला हवा येऊ द्या'च्या स्टेजवर

Apr 7, 2016, 05:07 PM IST

थुकरटवाडीत आता किंग खान शाहरुख!!!

मुंबई : झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर कोण आलं त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. 

Apr 6, 2016, 10:49 PM IST

संपूर्ण एपिसोड : चला हवा येऊ द्या, बारामती

 झी मराठीवरील हास्याची कारंजी फुलविणारा 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम शरद पवार यांच्या बारामतीत रंगला. 

Apr 5, 2016, 10:58 PM IST

VIDEO : अशा 'दोरीच्या उड्या' तुम्ही आजवर पाहिल्या नसतील!

या आठवड्यात 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर रंगल्यात ‘बारामती विरूद्ध करामती’... यावेळी, अशाही दोरीच्या उड्या मारता येतात, हे तुम्ही कदाचित शिकू शकाल... थुकरटवाडीतल्या मंडळींकडून... पाहा... 

Apr 2, 2016, 09:44 PM IST

'चला हवा येऊ द्या' | भाऊ कदम हवेत उडतो तेव्हा

मुंबई : चला हवा येऊ द्यामध्ये भाऊ कदम हवेत उडालाय, भाऊ कदम हवेत नेमका किती उंच उडाला आहे. हे तुम्हाला प्रत्यक्षात व्हिडीओत पाहायला मिळेल, भाऊ कदमसोबत थुक्रटवाडीचा कुशल बद्रिके देखील उपस्थित होता.

Mar 31, 2016, 06:30 PM IST

'चला हवा येऊ द्या'मध्ये भरली पत्रकार परिषद

मुंबई : चला हवा येऊ द्यामध्ये पत्रकार परिषद भरली, याला थुक्रटवाडीची सर्व मंडळी पत्रकार म्हणून हजर होती, त्यांच्या प्रश्नाने सर्वांनाच हसून हसून लोटपोट केलं. शेवटी ही पत्रकार परिषद सर्वांना आठवणीत राहिल अशीच ठरली.

Mar 31, 2016, 06:29 PM IST

'चला हवा येऊ द्या'मधील सर्वात भावनिक क्षण

मुंबई : चला हवा येऊ द्या तसा भरभरून हसवणारा कार्यक्रम आहे, मात्र मकरंद अनासुरे आणि त्याच्या वडिलांविषयी संदीप पाठकने असा काही प्रसंग सांगितला की, सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले. मकरंद अनासपुरेलाही आपले अश्रू आवरता आले नाहीत.

Mar 31, 2016, 06:27 PM IST

भाऊ कदम झाला कुडमूडे ज्योतिषी?

 भाऊ कदम कधी शांताबाई होतो, कधी तो  CID तील दया होतो, भाऊ कदम आजी होतो, भाऊ कदम जॉन इब्राहिम होतो... यंदा भाऊ कदम हा कुडमुडे ज्योतिषी बनला आहे. 

Mar 28, 2016, 08:57 PM IST

चला हवा येऊ द्यामध्ये मकरंद आमरसपुरे, भाऊने खेचली जबरदस्त

 झी मराठीवरील हास्याचे कारंजे फुलविणारी मालिका 'चला हवा येऊ द्या' मध्ये सागर कारंडे एक सायनटिस्ट झाला आहे. मकरंद आमरसपुरे... 

Mar 28, 2016, 08:05 PM IST

'हवा'ची कट्यार काळजात घुसली

'हवा'ची कट्यार काळजात घुसली

Mar 24, 2016, 11:34 PM IST

'हवा'च्या सेटवर उमेशची धमाल

'हवा'च्या सेटवर उमेशची धमाल

Mar 24, 2016, 11:34 PM IST

'चला हवा येऊ द्या'मध्ये जॉन अब्राहम

जॉन अब्राहमच्या रॉकी हॅण्डसम या सिनेमाच्या प्रमोशन निमित्ताने जॉन अब्राहम....

Mar 17, 2016, 05:51 PM IST