चला हवा येऊ द्या

चला हवा येऊ द्या, सेटवरील १० हास्याचे धम्माल व्हिडिओ

चला हवा येऊ द्याच्या सेटवर राजकीय खळ्ळं खट्याक

थ्रीजी फॅमिली..

.

Dec 26, 2015, 08:51 PM IST

नाना पाटेकरांनी पकडला "शांताबाई"चा हात

 महाराष्ट्र दौ-यावर निघालेल्या चला हवा येऊ द्या शोचा एक मुक्काम पुण्यातही असणार आहे..पुण्यातील या भागात नटसम्राटच्या टीमने खास हजेरी लावली..

Dec 24, 2015, 10:26 PM IST

चला हवा येऊ द्या | शांताबाईसोबत नाना पाटेकरांचा डान्स

नाना पाटेकरचा शांताबाई गाण्यावर डान्स.

Dec 24, 2015, 05:45 PM IST

चला हवा येऊ द्या : थुक्रटवाडीकरांची सांगली, कोल्हापुरात धमाल

कोल्हापूरनंतर थुक्रटवाडीकर आता सांगलीत पोहोचले आहेत.

Dec 23, 2015, 01:37 PM IST

भाऊ कदमचा 'कैवल्य'वाणा प्रकार

 दिल दोस्ती दुुनियादारी या मालिकेत जर भाऊ कदम कैवल्य झाला असता तर त्याने काय धम्माल केली असती. याची एक झलक 'चला हवा येऊ द्या'मध्ये पाहायला मिळाली. 

Dec 22, 2015, 10:30 PM IST

स्पॉट लाईट : 'चला हवा...'च्या सेटवर 'थ्रीडी'

'चला हवा...'च्या सेटवर 'थ्रीडी'

Dec 22, 2015, 01:51 PM IST

VIDEO : पाहा, भारत गणेशपुरेचा 'कमोड'सेन्स!

'चला हवा येऊ द्या'च्या टीमनं सांगलीकरांना हसून हसायला भाग पाडलंय. याच भागात भारत गणेशपुरेनं 'धुमधडाक्यात' दिग्दर्शक संजय जाधव यांची चांगलीच फिरकीही घेतली.... पाहा, हा व्हिडिओ... 

Dec 19, 2015, 07:31 PM IST

VIDEO...डी३च्या दोस्तांना आलेय पत्र

सध्या झी मराठीवर दिल दोस्ती दुनियादारी ही मालिका चांगलीच गाजतेय. विशेषत: तरुण वर्गाला या मालिकेने चांगलीच भुरळ पाडलीये. अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या या मालिकेची टीम चला हवा येउ द्याच्या मंचावर पोहोचली आणि मग चला हवा येऊ द्या सेटवर विनोदांची बरसात झाली. डीथ्रीच्या दोस्तांना लिहिलेय कुणीतरही पत्र...पाहा कुणी लिहिलयं हे पत्र...व्हिडीओ पाहा...

Dec 19, 2015, 02:09 PM IST

VIDEO : 'चला हवा...'च्या सेटवर धुमधडाका!

'चला हवा येऊ द्या'चा 'धुमधडाक्या'नं प्रेक्षकांना खो-खो हसायला भाग पाडलं.

Dec 18, 2015, 11:20 PM IST

VIDEO : सागर कारंडे बनलाय 'थ्रीडी'ची मिनल

झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम 'चला हवा द्या'ची टीम सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे... नुकतीच ही टीम सांगलीमध्ये दाखल झालीय. 

Dec 18, 2015, 11:01 PM IST