चला हवा येऊ द्या

प्रशांत दामले भाऊ कदमवर भडकले..

हास्याची कारंजी फुलविणाऱ्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात भाऊ कदमच्या गाण्यानंतर प्रशांत दामले भडकला आणि त्याने चक्क बाटली फेकून मारली. 

May 10, 2016, 03:51 PM IST

स्पॉट लाईट : चला हवा येऊ द्या मध्ये रंगली अंताक्षरी

चला हवा येऊ द्या मध्ये रंगली अंताक्षरी

May 10, 2016, 02:42 PM IST

थुकरटवाडी राष्ट्रीय पुरस्कार विजेती रिंकू राजगुरू आली तेव्हा...

 सध्या महाराष्ट्रात काय सुरू आहे असे विचारलं तर लोक म्हणतात सैराट सुरू आहे...  या सैराटने राज्यातील नागरिकांना अक्षरशः वेडं केले आहे. 

May 5, 2016, 06:28 PM IST

भाऊ कदम बनला कुडमुडे ज्योतिषी, सांगतो भन्नाट भविष्य

 ' चला हवा येऊ द्या' या धम्माल मनोरंजनाच्या कार्यक्रमात भाऊ कदम या एपिसोडमध्ये कुडमुडे ज्योतिषी झाला आहे. 

May 2, 2016, 11:13 PM IST

महेश काळेंच्या क्लासेसमध्ये शिकणार भारत गणेशपुरेंची मुलगी

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात आगमी एपिसोडमध्ये सुप्रसिद्ध गायक आणि कट्यार काळजात घुसली  फेम महेश काळे आले होते.

May 2, 2016, 10:38 PM IST

पोस्टमन काकांचं एक पत्र नागराज मंजुळेसाठी

फॅण्ड्री आणि आता सैराटचा दिग्दर्शक नागराज मंजुळेविषयीचं एक पत्र चला हवा येऊ द्या ...

Apr 28, 2016, 01:55 PM IST

चला हवा येऊ द्याच्या सेटवर अजय-अतूल आणि सैराट

चला हवा येऊ द्याच्या सेटवर अजय-अतूल आणि सैराट

Apr 27, 2016, 09:41 PM IST

पाहा 'चला हवा येऊ द्या'चा संपूर्ण विशेष भाग

चला हवा येऊ द्या या थुक्रटवाडीत फॅण्ड्री आणि सैराटचे कलाकार, तसेच संगीतकार अजय-अतुल देखील सामील झाले होते.

Apr 27, 2016, 02:07 PM IST

चला हवा येऊ द्या 'सैराट' स्पेशल

चला हवा येऊ द्या सैराट स्पेशल सोलापुरात पार पडला. यावेळी डॉ. निलेश साबळे, भारत गणेशपुरे यांनी धमाल केली.

Apr 26, 2016, 02:13 PM IST

'चला हवा येऊ द्या'मध्ये बरखा दत्त

चला हवा येऊ द्या' या थुकरटवाडीत पत्रकार बरखा दत्त साकारण्यात आली. श्रेया यांनी बरखा दत्त यांनी साकारण्याचा प्रयत्न केला आहे.

Apr 24, 2016, 10:54 PM IST

VIDEO : कुशालची 'खेकडाबाई... खेकडाबाई' ऐकाच!

'शांताबाई' बरीच लोकप्रिय झालीय... आता कुशाल बद्रिके चला हवा येऊ द्यामधून 'खेकडा बाई' लोकप्रिय करणार असं दिसतंय... 

Apr 23, 2016, 12:41 PM IST

VIDEO : 'चला हवा...'च्या सेटवर 'डब्या' झाला 'सैराट'

 

मुंबई :  'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर यावेळी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे 'डब्या'... तोडी 'सैराट' झालेला... 

Apr 23, 2016, 12:26 PM IST

'चला हवा येऊ द्या'मध्ये अजय-अतुलचा व्यायाम

 चला हवा येऊ द्या च्या यंदाच्या ऍपिसोडमध्ये सैराटची टीम प्रमोशनसाठी आली आहे.

Apr 22, 2016, 09:53 PM IST